Special scheme: गुंतवणूक करण्यासाठीं लोकांची गर्दी; ही FD ग्राहकांना करतेय मालामाल
High FD return rate

FD investment: नमस्कार मित्रांनो, आपण आपली गुंतवणूक करताना योग्य ठिकाणी गुंतवली तरच आपल्याला त्याचा परतावा चांगला मिळू शकतो. मित्रानो FD मद्ये गुंवणुक करणे हे अधिक फायद्याचे आपल्याला ठरते. कारण आता FD गुंतवणुकीवर आपल्याला जास्त व्याज मिळणार आहे. (High return FD)
गेल्या काही दिवसात एफडीला कमी प्रमाणात व्याज दिले जात होते. त्यामुळे लोकांनी FD करणे टाळले होते. याचे मुख्य कारण हे होते की RBI ने लोकांना कमी व्याजाने पैसे देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच इतर बँकांनी व्याज कमी देण्यास सुरुवात केली होती. तसेच इतर खात्याचे सुध्दा व्याज कमी केले होते परंतु पुन्हा एकदा कर्जावरील व्याज हे वाढत आहे. याचा फायदा आपल्याला FD साठी नक्कीच होत आहे. (Bajaj finance FD rate)
काही दिवसांपूर्वी बजाज कंपनीने FD काढली आहे. त्या FD चा परतावा हा जास्त असणार आहे. बजाज फायनान्स कंपनी कडून या विशेष योजनेचा लाभ हा सर्व नागरिकांना होणार आहे. या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.95 टक्के पर्यंत व्याज दिले जाते. परंतु त्यांना हे व्याज मिळवण्यासाठी 44 महिन्याची FD करावी लागते. दुसऱ्या बँकेकडून 44 महिन्या करता यांना 7.70 येवढे व्याज देण्यात येते. साधारण FD साठी 6.80 टक्के व्याज देण्यात येते .हा कालावधी 12 ते 25 महिन्यासाठी असतो. तर 15 महिन्याच्या विशेष एफडी साठी बजाज कंपनी हे 6.95 व्याज देते. (Bajaj finance)
कोरोनाच्या काळात स्टेट बँक तसेच इतर बँका यांनी व्याजदरात मोठ्या प्रमाणात घट केली होती. ज्या लोकांनी यामधे गुंतवणूक केले होते त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येतात. परंतु NDFC ने यावर मोठा परतावा देऊन फायदा करून घेतला. NBFC हे नेहमीच बँका पेक्षा जास्त व्याज देत असते .परंतु बँक व NBFC YA दोन्हीवर RBI लक्ष ठेवत असते. (Bajaj finance)
तर मित्रांनो यावेळी बजाज कंपनी खास अशी एफडी ची योजना आणली आहे ज्याचा परतावा हा इतर बँका पेक्षा अधिक आहे. आजपर्यंत असा परतावा कोणतीही बँक देत नाही. या एफडी साठी स्थिर रेटिंग दिले गेले आहे म्हणजेच ही एफडी एकदम सुरक्षित गुंतवणूक आहे. महागाई वाढत असल्याने एफडी चे व्याज आकर्षित झाले आहेत. (bajaj)