विशेष

SSC GD CONSTABLE REQUIRMENT: 10 वी पास विद्यार्थांना नोकरीची सुवर्णसंधी, 45284 जागांसाठी कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC GD CONSTABLE BHARATI - 2022

मुंबई | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 10 वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सैनिकांमध्ये नोकरी मिळणार. सीमा सुरक्षा दल तसेच cifs आसाम रायफल अशा अनेक दलामधील कॉन्स्टेबल पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे भरती महाभरती असणार आहे कारण. यामधे 45284 पदे भरली जाणार आहेत. तरी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. या होणाऱ्या भर्तीसाठीचा तपशील आम्ही पुढे दिलेला आहे. (Ssd gd constable recruitment)

 

आसाम रायफल : 3153 जागा रिक्त आहेत.

 • BSF : 20765 रिक्त जागा
 • CISF : 5914 जागा
 • CRPF : 11169 जागा
 • SSB: 6167 जागा
 • ITBP : 1787 जागा
 • SSF: 154 जागा
 • NCB : 175 जागा

 

एकूण मिळून या भरती मध्ये 45284 तेवढी पदे भरली जाणार आहेत. तसेच या भरतीसाठी उमेदवार हा 10 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. (Job update, Nokari update)

 

वयोमर्यादा –
18 ते 23 वर्ष पूर्ण
एससी/एसटी साठी 5 वर्ष सुट
ओबीसी साठी 3 वर्ष सूट

परीक्षा शुल्क –
ओबीसी आणि EWS साठी 100 रू फी असणार आहे
एससी, एसटी महिला यांना पूर्ण सवलत आहे

भरतीची निवड प्रक्रिया –
संगणकावर परीक्षा घेतली जाते
शारीरिक व वैद्यकीय चाचणी घेतात

वेतन –

18000 ते 70000
भरतीसाठी लागणारी शारीरिक पात्रता:
उंची पुरुष – 170 cm
उंची महिला – 157 cm
पुरुष छाती – 180cm न फुगवता 185 फुगवून

अर्ज पद्धत –

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, ssc.nsc.in संकेत स्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

 

अर्ज करण्याची तारीख –

27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2022 या दरम्यान अर्ज करावा परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होईल.

महत्वाच्या सूचना –

 • अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा
 • अंतिम तारखेच्या अगोदर चे फॉर्म भरलेले स्वीकारले जातील
 • अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरावा.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी असल्यास फॉर्म बाद केला जाईल
 • कोणताही गुन्हा अर्ज करणाऱ्यावर नसावा.
  जर गैरवरतन केले तर उमेदवारी नाकारली जाते. (Documents list)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close