विशेष

Star health insurance: आता तुमच्या दवाखान्याचा खर्च करणार हेल्थ इन्शुरन्स कंपनी

Star health insurance coverage information

Star health insurance: कोरोणाच्या काळातील सुरक्षा लक्षात घेऊन स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी ने ही योजना सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांना इन्शुरन्स कंपनी रिटेल हेल्थ, अपघात,परदेशी प्रवास यासारखे विमा देत असते. स्टार हेल्थ ही एक सर्वात मोठी विमा कंपनी आहे .बाजारातील तिचा हिसा 15.8 टक्के आहे. Star health insurance

या कंपनीची सेवा वॉट्सपवर देखील आहे. त्याची पूर्णपणे गोपनीयता पाळली जाते. कस्टमर सोबत केलेले शेअर पूर्ण सुरक्षित असतात. या कंपनीचे व्यवस्थापक असे म्हणतात की देशात व्हटस्प सर्वात जास्त वापरले जाते.सर्वात लोकप्रिय whatsup ch आहे.म्हणून आम्हाला यावर विश्वास आहे. आणि हे एक चांगले व्यासपीठ आहे.. ते आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. आणि आमचे संबंध देखील वाढवेल. तसेच अपंच्या पॉलिसी धारकांना कधीही आणि कुठेही संपर्कात ठेवेल.विशेष म्हणजे ज्यांना आमची गरज आहे.star helth insurance

एकापेक्षा जास्त रोगांवर कवरेज आणण्यासाठी स्टार हेल्थ इन्शुरन्स ची मोठी कामगिरी अतिरिक्त फायदेदेखील होतात. ही पॉलिसी ग्राहकांना वैकतिक आरोग्यच्या नोंदी ठेवण्यास सांगते. स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही एक सर्वात उत्तम पॉलिसी आहे कारण कुटुंबातील सर्व सदस्य हे एकच पॉलिसी मध्ये कवर केलेले आहेत. Family insurance coverage

स्टार फॅमिली हेल्थ ओप्तीमाचे फायदे benifits of Star helth insurance

ही योजना आरोग्याच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करते. अधिक माहिती पुढे आपण पाहणार आहोत.

1. Inpeshnt covereg:
विमा धारक विक्रीस पुढील प्रमाणे संरक्षण दिले जाते.
बोर्डिंग
नरसिंग
सर्जन खर्च
अतिदक्षता
वैद्यकीय व्यवसाय व सल्लगर फी
ऑक्सीजन,ऑपरेशन खर्च
औषधे, गोळ्या
निदान प्रक्रिया

2. हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याअगोदरच व नंतरचा खर्च
या स्कीम मद्ये 60 आणि 90 दिवसापर्यंत च खर्च देण्यात येतो.

3. स्वयंचलित विम्याच्या रकमेची स्थापना
पॉलिसीचे दरम्यान हा विमा 3 वेळ उपलब्ध असेल.

4. विमा धरकला 3 पेक्षा जास्त दिवस उपचार चालू असतील तर त्याच्या दवाखान्याचा खर्च भरला जातो.

5. अवयव प्रत्यारोपण ची विमा धारकला 1 लाख रुपये पर्यंत मदत मिळते.

6.विमा धारक हा प्रत्येक क्लेम फ्री वर्षभर आरोग्य तपासणी करू शकतो.

7. Emergency home insurance:
एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात विमा धारक उपचार करू शकतो. त्याची परतफेड ही योजना करेल.

 • स्टार फॅमिली हेल्थ optima मद्ये पुढील गोष्टी समाविष्ट नाहीत.
 • जाणून बुजून स्वतःला इजा
  मानसिक आजार
  कॉस्मेटिक व सौंदर्य उपचार
  दाताचे आजार
  एड्स ,गर्भधारणा, बाळंतपण,
  जन्मजात रोग
  युद्ध ,दंगल ,यामुळे हॉस्पिटल

विमा मिळण्याची प्रक्रिया
विमा मिळण्यासाठी सर्व दावे हॉस्पिटललयझेशंच्या 24 तासाच्या अगोदर कंपनीला कळवले पाहिजे. सर्व हॉस्पिटल laa स्कीम लागू आहे
उपचार घ्या बील घ्या ,नंतर दावा दाखल करा.
सर्व कागद पत्रे कंपनीला 15 दिवसाच्या आत पाठवावीत.
पडताळणी नंतर तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातात.

आवश्यक कागदपत्रे. Important documents

 • हेल्थ कार्ड ची प्रत
 • व्यवस्थित भरलेला दावा फॉर्म
 • डॉक्टरांचे सल्ला पत्र
 • हॉस्पिटल चे डिस्चार्ज पत्र
 • चाचणी अहवाल
 • मेडिकल सर्टिफिकेट
 • अपघात असेल तर FIR प्रत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close