विशेष

Star Kisan Ghar Yojna : शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख पर्यंत मिळणार कर्ज

Star Kisan Ghar Yojna : शेतकरी गृहकर्ज योजना

Star Kisan Ghar Yojna : शेतकरी गृहकर्ज योजना

Star Kisan ghar yojna | नमस्कार ! शेतकरी मित्रानो आज आपण ‘शेतकरी गृहकर्ज योजना ‘ या योजनेची माहिती पाहणार आहोत.प्रत्येकाला वाटते की आपल्या सप्नतील छानसे घर असावे . परंतु आपल्याकडील जास्तीत संख्या ही शेतकरी वर्गाची आहे. शेतकरी म्हणाल की अनेक अडचणी समोर येणारच. त्यापैकी आर्थिक अडचींमुळे तर शेतकरी मोठ्या प्रमाणात खचून जातो. पण आता चिंता करण्याची गरज नाही. यासाठी बँक तुम्हाला घर बांधण्यासाठी 50 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते . त्यामुळे तुमचं स्वप्नातलं घर खर होणार आहे.

हे पण वाचा -👇 वाचन्यासाठी येथे क्लिक करा👇

आजचे सोयाबीन बाजारभाव, दर वाढले; येथे क्लिक करून पाहा मार्केट रेट

Kisan home loan होम लोन म्हणाल की आपण विचार करतो की हे लोन फक्त नोकरदारांना मिळणार. शेतकऱ्याला घर बांधण्यासाठी कुठली बँक कर्ज देत नाही अशी कल्पना आहे. परंतु मित्रानो आता नोकरदार व व्यवसायिक प्रमाणेच शेतकऱ्याला सुधा 50लाख पर्यंत कर्ज बँका उपलब्ध करून देतात, ते ही कमी व्याजदराने. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या सप्नातील घर पूर्ण करू शकणार आहेत. याची माहिती आपण सविस्तपणे पाहुयात.

हे पण वाचा -👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇 

(DRDO)संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ENGRS) पुणे मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती.

स्टार किसान घर योजना -: (star Kisan ghar yojna)
मित्रानो स्टार किसान घर योजना या योजने अंतर्गत तुम्हाला घरासाठी कर्ज मिळणार आहे. देशातील शेतकऱ्याची परिस्थिती बघता त्यांना स्वतःचे घर बांधणे शक्य नाही. हे ओळखून बँक ऑफ इंडिया या बँकेने स्टार किसान घर योजना सुरू केली.या योजने मार्फत शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी 50 लाख पर्यंत मिळते. व परतफेडीसाठी पुरेसा अवधी सुधा दिला जातो.

 • व्याज व परतफेड करण्याची मुदत:
  1.नवीन घर बांधण्यासाठी शेतकऱ्याला 50 लाख रुपये 8% व्याजाने मिळतात.
  2. 15 वर्ष कालावधी या कर्जासाठी शेतकऱ्याला देण्यात येतो.

 

 • योजनेचा लाभ कसा घ्यावा :-
  1. ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेयच आहे त्याचे बँक ऑफ इंडिया मद्ये खाते असणे आवश्यक असते.
  2. KCC खाते देखील उघडणे आवश्यक आहे.
  3.स्टार किसान घर योजना च्या माध्यमातून जर तुम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत जाऊन संपर्क साधा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *