बॉलीवूड इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध कलाकार,निर्माते आणि दिग्दर्शकाचे निधन.

मुंबई | चित्रपट सृष्टी ला झाले तरी काय ? असा म्हणणे वावग ठरणार नाही.गेल्या काही दिवसापासून चित्रपट सृष्टी ला चांगलेच मोठे धक्के बसत असताना आपण पाहत आहोत. अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून जात आहेत.या मध्ये लता दीदी, सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर, बप्पी लहरींचा असे अनेक दिग्गज मंडळी निरोप घेत आहेत अश्यातच आत्ता अजून एक दिग्गज दिग्दर्शन आणि अभिनय शेत्रातील मोठी हस्ती यांचा दुःखद निधन झाले.
एका प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शनच्या या मालिकेच्या बाबतीत एक दुखःद बातमी समोर येत आहे. या मालिकेच्या दिग्दर्शकांची निधन झाल्याची वार्ता समोर येत आहे. खूप दिवसांपासुन ते एका आजाराशी सामना करत होते. अखेर त्यांचे निधन झाले.
‘बालिका वधू’ या हिंदी मालिकेचे ‘तरुण मजूमदार’ हे दिग्दर्शक होते. त्यांना मल्टीप्ल ऑर्गन मॉलफंक्शन एलिमेंट या आजारने त्रासले होते. त्यावर त्यांनी बरेच वेग वेगळ्या ठिकाणी उपचार घेतले. परंतु त्याची टब्बेत जास्तच खालावत गेली. रुग्णालयात उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.
कोलकात्याच्या एस एस के एम रुग्णालयात त्यांच्या वर उपचार चालू होते. महिनाभर ते या रुग्णालयात आपल्या आजाराचा सामना करत होते. डॉक्टरांच्या अतोनात प्रयत्नांना यश मिळेले नाही.ते ९२ वर्षाचे होते. त्यांच्या निधना मुळे हिंदी सिने सृष्टी आणि बॉलीवूड मधील सर्व च कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हजारो चाहते तसेच कलाकार त्यांना फेसबुक इंस्टाग्राम मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.