कॉमेडीच्या बादशहाचे निधन ; कलाविश्वाला सर्वात मोठा धक्का

मुंबई| गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला धक्क्यावर धक्के बसत आहेत अशाच एका धक्का बॉलीवूडला पुन्हा बसला आहे. आर्थिक कष्ट आणि आर्थिक परिस्थिती हलकीची असतानी सगळ्यांवर मात करत बॉलीवूड वर आपलं नाव कोरलं होतं.
कॉमेडीचे बादशाह म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षापासून ते कॉमेडी मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. सदस्या पासून त्यांचा संघर्षाचा काळ सुरू झाला होता. छोट्या पडद्यावर काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. सुरुवातीच्या काळात त्यांनी टीव्ही सिरीयल कॉमेडी शो यामध्ये काम केले. द लाफ्टर शो यामध्ये त्यांना जगप्रसिद्धी मिळाली.झलक इंडिया लाफ्टर चॅलेंज वर त्यांना ओळख मिळाली. घराघरात त्यांना ओळख मिळाले
असे अधिक गरज कॉमेडी यांचे निधन झाले. त्या निधनाने बॉलीवूड वर काळा पसरली आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. भूमिका प्रेक्षकांनी कायमच डोक्यावर घेतली. त्यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही झाल्या. परत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दिल्लीच्या एम्स मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. पण डॉक्टरांच्या उपचारांना त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
राजू श्रीवास्तव यांच्या लग्नानंतर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा व बायको असा परिवार आहे देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. परिवारास या धक्क्यातून सावरण्याची इच्छाशक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.