विशेष

शेतातून येतो असं सांगून गेलेला शेतकरी परत आलाच नाही. वाचुन कारण धक्काच बसला.

The farmer who said that he was coming from the farm did not return. I was shocked after reading it.

बीड : रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रलाद शेंडगे यानी घर सोडले होते. शेतातून येतो असं सांगितलं होत परंतु रातभर ते आलेच नाहीत. सकाळी ते मृत झाल्याचे समजले.

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. शेतात पीक पिकत नाही तर आलेल्या पिका कधी भाव मिळत नाही. तर कधी पिकाची संधी होते आहे. बहिणीच्या लग्नात घेतलेले कर्ज कस फेडायच म्हणून २० वर्षाच्या तरुणाने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. हे प्रकरण थंड होते नाही तो पर्यंत एका ३५ वरसाच्या तरुण शेतकऱ्याने कर्जला कंटाळून अखेर ही घटना बीडमधील वडवलानी येथे घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हाद शेंडगे यांनी आपल्या शेतीतील नापिकीमूळ आत्महत्या केल्याची मोरवड गावात घडली. शेंडगे याच्या मागे मुले आई वडील व एक मुलगी असे परिवार आहे. त्यांच्या या जाण्याने गावातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

मोरवाड गावात प्रल्हाद शिंदे यांची दोन एकर शेती आहे. सरकारी बँकेत आणि पतसंस्थेत त्यांचे शेतीच्या उत्पन्नावर कर्ज घेतले होते. त्यांची आई सतत आजारी असत त्यासाठी पैसे कसे मिळवायचे याचा प्रश्न होता. तसेच शेतीत उत्पन्न होत नव्हते म्हणून त्यांनी राती १० वाजता शेतातून येतू अस सांगून गेले ते प्रतलेच नाहीत. त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी ही घटना उघकिस आली. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली तर शेंडगे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close