पल्लवी जोशी यांचे पती आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक; फोटो पाहून थक्क व्हाल

मुंबई | मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांना आपण ओळखत असालच, पल्लवी या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये जोरदार सक्रिय आहेत. पल्लवी जोशी हे नाव मराठी माणसाला नविन नाही त्यांचे काम त्यांची भूमिका आपल्या सगळ्यांच्या काळजात बसलेली आहे.
मग ते सारेगमप मधील ॲकरिंग असो किंवा द काश्मिर फाईल्स असो त्यांनी आपल्या कामात ठसा उमटवला आहे. आज आपण त्यांच्या कुठुंबा विषयी जाणून घेणार आहोत. त्यांचे पती हे प्रसिद्ध डायरेक्टर, लेखक व निर्माते आहेत.
पल्लवी यांच्या पतीच नाव विवेक अग्निहोत्री आहे विवेक यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला द काश्मिर फाईल्स चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात पल्लवी यांची भूमिका महत्वाची होती. त्या अगोदर त्यांनी सुपर हिट चित्रपट प्रदर्शित केले आहेत.
हेट स्टोरी, तशकेंत फाईल्स, झिद आणि जुनोनियत यांसारखे चित्रपट प्रदर्शित केले आहेत. ऐवढेच नाही तर त्यांनी काही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अर्बन नक्षल आणि Who Kill Shastri. त्यांना ताशकेंत फाईल्स साठी नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला आहे.