पल्लवी जोशी यांची मुलगी दिसते खूपच सुंदर; करते हे काम

मुंबई | मराठी आणि हिंदी कलाविश्र्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांना आपण ओळखत असालच,पल्लवी या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये जोरदार सक्रिय आहेत. पल्लवी जोशी हे नाव मराठी माणसाला नविन नाही त्याचा काम त्याची भूमिका आपल्या सगळ्याच्या काळजात बसलेली आहे.
मग ते सारेगमप मधील ॲकरिंग असो किंवा द काश्मिर फाईल्स असो त्यानी आपल्या कामात ठसा उमटवला आहे.आज आपण त्यांच्या कुठुंबा विषयी जाणून घेणार आहोत.त्यांचे पती हे प्रसिद्ध डायरेक्टर,लेखक व निर्माते आहेत.
पल्लवी यांच्या पतीच नाव विवेक अग्निहोत्री आहे विवेक यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला द काश्मिर फाईल्स चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात पल्लवी यांची भूमिका महत्वाची होती.
आत्ता आपण पल्लवी आणि विवेक याच्या मुलांबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत. यांना दोन मुले आहेत एक मुलगा आणि एक मुलगी.मुलाचे नाव मनान अग्निहोत्री व मुलीचे नाव मालिका अग्निहोत्री आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार मालिका अग्निहोत्री ही साध्या शिक्षणं घेत असून मालिका अभिनायक्षेत्रात लवकरच पदार्पण करणार असल्याचे समजते.तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना.