पोलिसांनाही बसला धक्का! पत्नीची ह’त्याकरुन डॉक्टर पतीने केले धक्कादायक कृत्य. वाचुन व्हाल हैरान.

खैरी : खैरी मध्ये पोलिसांनी एका डॉक्टर ला त्याच्या पत्नीच्या हत्ते प्रकरणी अटक केली आहे . डॉ आशुतोष अवस्थी यांनी त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह एका बॉक्स मध्ये पॅक करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. डॉकटर ने ३०० किमी लांब मृतदेह गढमुक्तेश्वर येथे घेऊन गेले.
त्यानंतर त्यांनी मृत देहाची विल्हेवाट लावली आणि पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. परंतु पोलिसांनी तपास केला त्यावेळी वेगळीच भयानक माहिती समोर आली. फेब्रुवारी २००४ मध्ये डॉ आशुतोष आणि डॉ वंदना यांचा विवाह झाला होता. डॉ आशुतोष आणि वंदना हे दोघेही BAMS पदवी धारक डॉकटर आहेत.
त्या दोघांनी मिळून लखमिपुर या ठिकाणी हॉस्पिटल उघडले होते. या मध्ये दोघेही या हॉस्पिटल मध्ये सराव करत होते. डॉ्टरसाहेब मार्च २०१८ मध्ये छतावरून पडले होते. त्यामुळेच त्याच्या पाठीच्या कण्याला जोरात मार बसून चिरडलं होता . त्यांना शरीराच्या अनेक समस्या होत्या. नेहमीच दोघांमध्ये वाद होत असत. वंदना यांना २०२० साली इंजक्षन देऊन जुळी झाली होती.तरीही या दोघांमध्ये कायम वाद होत असत.
या वादामध्ये वंदनाच्या डोक्यात जाड लोखंडी वस्तूने मार बसला त्यातच वंदना जागेवरच मरण पावली. आशुतोष ने ही बातमी त्याच्या वडिलांना दिली. नंतर त्या दोघांनी मिळून मृत वदनची विल्हेवाट लावली. त्यांनी अगोदर एका बॉक्समध्ये मृत वंदना ला पॅक केले.तेथून पीकाप मधून हॉस्पिटल ला घेऊन गेले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून गढमुक्तेश्वर या ठिकाणी नेहून १३०० रू पावती फाडली आणि नदीकाठी अंत्य संस्कार केले.
त्यानंतर त्या दोघांनी मिळून वंदना गायब झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा वंदना मोबाईल परिसरातील CCTV चेक केले.तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केल्यावर २६ नोहेबर ला अशितोषच्या घरी पिकाप आल्याचे समजले. जेव्हा पोलिसांनी खाकी दाखवली तेव्हा रुग्णवाहिका चे ड्रायव्हर तसेच आणि अशितोष यांची बोबडी वळली. पोलिसांना त्यावरून संशय आला त्यांनी अशितोश ला ताब्यात घेऊन सर्व चौकशी केल्यानंतर गुन्हा कबूल केला.पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि पुढील तपास हे पोलीस करत आहेत.