दुर्दैवी! एकाच गावातील या तरूण तिन मुलांचा सोबत मृत्यू; सोबत प्रवास केला अन्…

अहमदनगर |अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना घडलेली आहे. या गावातील या तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकच गावातील तीन युवक गमावल्यामुळे गाव व आसपास परिसरावर अशोककाळा पसरली आहे. मृत्यू पावलेल्या तरुणांचं वय 26 24 व 25 असे होते. मृत्यूची बातमी कळतात गाव बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी या गावात राहणारे तरुण मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते.ऋषिकेश महादेव मोरे, वय 26, स्वप्निल सतिश मनुचार्य, वय 24 आणि गणेश बापू शिंदे, वय 25 हे तिघे दुचाकीवरुन जात होते. दुचाकीवरून जात असताना मोठा अपघात झाला होता त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी कळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
काल रात्री ऋषिकेश स्वप्नील व गणेश गाडीने प्रवास करत होते. दोन पाटस रोड वरती प्रवास करत असताना दुचाकी या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यादी पण बराच वेळा या रस्त्यावर ट्रॅक्टरला धडकून बऱ्याच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आलेले आहेत प्रशासनाला आवाहन नागरिक करत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व माया धक्क्यातून सावरण्याची ताकद देवो. हीच प्रार्थना.