कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेता हरपला! हृदयविकारानं जेष्ठ अभिनेत्यांचं निधन

कलाविश्वातील दुःखद बातमी! हृदयविकारानं जेष्ठ अभिनेत्यांचं निधन
मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव तसेच सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचा जिम करताना हृद्यविकारान मृत्यू झाला आहे. अशातच आता जेष्ठ अभिनेते यांचं देखील हृद्यविकाराच्या आजारानं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यू त्यांच्या लखनऊ या मूळगावी झाला आहे.
अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लखनऊमधील जेष्ठ रंगभूमी अभिनेते अनिल रस्तोगे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यांनी दिवंगत अभिनेत्यासह थिएटरमध्ये काम केलं आहे. जेव्हा अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना लखनऊला दाखल करण्यात आलं असल्याची माहिती रस्तोगे यांनी दिली होती.
काही वृत्ताच्या माहितीनुसार; हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना लखनऊ येथे लवकरात लवकर हलवण्यात आलं होत. यानंतर त्याच निधन झालं अशावेळी त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली.
आशिष चतुर्वेदी यांनी पोस्ट शेअर करून वाहिली श्रद्धांजली:
आप इस दुनिया के अच्छे पिता थे,आप मुझे दामाद नाही एक बेटे के तरह प्रेम दिया है! भगवान आपके आत्मा की शांती दे’ यासह फोटो जोडत पोस्ट शेअर करून आशिष चतुर्वेदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
याचसह इतर अनेक लोकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिवंगत अभिनेते यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्याला RIP मिथिलेशजी अस कॅप्शन लिहल आहे. त्याचप्रमाणे काही चाहत्यांनी देखील कमेंट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या अभिनेत्याने नीली छत्री वाले, कयामत यासारखे टिव्ही शोमध्ये काम केलं होत.