इतर

हृदयद्रावक! रुग्णवाहक चालकाला आपल्याच मुलाचं प्रेत उचलायची आली वेळ; काय घडलं नेमक वाचाच

| कोणावर काय वेळ येईल हे कधीच सांगता येत नाही. कदाचित बऱ्याचदा चित्रपटांमध्ये देखील दाखवलं जात. असच काहीस माणसाच्या आयुष्यात घडत असत. कधी कधी वडील पोलिस असेल तरीही मुलगा गुन्हेगार असेल तर तिथं कोणतीही तडजोड न करता वडीलांना आपली नोकरी करावीच लागते. अशावेळी कोणतीही हायगय केली जात नाही.

 

मलेशियात देखील अशाच स्वरूपाची परंतु वेगळी घटना घडली आहे. इस्माईल नावाच्या एका 49 वर्षीय रुग्णवाहीका अनेक वर्षांपासून आपले काम करत आहे. आता पर्यंत रुग्णवाहीकेतून इतर लोकांचे प्रेत गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेत असत. परंतु त्याच्याच मुलाचा अपघात झाल्यानं आपल्याच मुलाची डेडबॉडी गाडीत टाकून नेण्याची वेळ त्याच्यावर आल्याचं समजतंय.

 

रुग्णवाहिका चालकाला अपघात झाल्याचा असाच फोन आला. त्यामुळे तोही नेहमी प्रमाणे ती गाडी घेऊन घटनास्थळी पोहचला. अशावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या ठिकाणी दुसर तीसर कुणी नसून त्याच्याच मुलाचा अपघात झाला होता.

 

सुंगाई टोंग हेल्थ येथे ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. इस्माईल यांना 6 नोव्हेंबर रोजी साडे चारच्या सुमारास फोन आला. अशावेळी एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांना वाटल की अपघाती इसम हा जखमी असावा. परंतु घटनास्थळी पोहचत तो आपला मुलगा असल्याचं त्यांनी सांगितल. त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला हे त्यांना समजताच त्यांच्या पायाखलील जमीन सरकली.

मी गेली 21 वर्षे रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत आहे. मी आता पर्यंत लोकांच्या डेड बॉड्या रुग्णालयात नेण्याचं काम करत होतो. परंतु आज माझ्याच मुलाचं प्रेत मी रुग्णालयात नेत असताना माझ्यावर काय परिस्थिती आली हे फक्त देवालाच माहित. अशा भाषेत रुग्णवाहक चालकाने आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close