आजचे बाजारभाव
Kapus BajarBhav: कापसाचे दर वाढले, वाचा आजचे बाजारभाव – 28 नोव्हेंबर 2022
Cotton Rate in maharashtra - 28 November 2022

मुंबई | नमस्कार शेतकरी मित्रानो ! आज आपण कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत.मागच्या काही दिवसात कापसाच्या भावात चांगलीच वाढ दिसून येत आहे.त्यामुळे कापूस उत्पादन करणारा शेतकरी हा सुखावला आहे. (Cotton Rate in maharashtra)
वाढणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही बाजार पेठेतील कापसाचे दर हे स्थिर आहेत तर काही ठिकाणी कापसाला चांगलाच दर मिळताना दिसून येत आहे. (Kapus Bajarbhav 28 November 2022)
आपल्या आसपासच्या परिसरातील बाजारपेठेत कापसाला काय भाव मिळत आहे तो आपण पाहणार आहोत. मागच्या काही दिवसात पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते पण दर वाढीमुळे नाराजी कमी झाली आहे. चला तर मग आपण सविस्तरपणे आजचे कापसाचे भाव पाहुयात. (Kapus Bajarbhav)
Cotton Rate in maharashtra – 28 November 2022 | आजचे कापूस बाजारभाव
- देऊळगाव बाजारपेठ – 8540 ते 8550
- काटोला बाजारपेठ – 8450 ते 8800
- हिंगणघाट.बाजारपेठ – 8450 ते 8800
- वर्धा बाजारपेठ – 8650 ते 8800
- यावल बाजारपेठ – 7360 ते 8390
- सिंदी.बाजारपेठ – 8550 ते 8800
- सावनेर. बाजारपेठ – 8500 ते 8500
- आर्वी – 8700 ते 8800
- मनवत.बाजारपेठ – 8000 ते 9000