आजचे बाजारभाव

Today cotton rate : आजचे कापूस बाजारभाव- ९ डिसेंबर २०२२; वाचा महाराष्ट्रातील सर्व मार्केट रेट

Today cottan market rate 09 December 2022

Today cottan Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो , शेतकऱ्यांचा कापूस हा बाजारात अजूनही येत आहे. शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसात पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या कापसाला मनासारखा भाव मिळत नाही याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना बाजार पेठे विषयी माहिती नसणे.(Today cottan rate)

 

शेतकऱ्यांना जर योग्य त्या बाजारपेठेची माहिती मिळाली तर शेतकरी आपला माल घेऊन जाता येईल. शेतकरी मित्रांनो आपण पाहुयात आज कापसाचा कोणत्या बाजार पेठेत भाव किती आहे.. कोणत्या बाजार पेठेत किती माल आला याची सविस्तर माहिती घेणार आहोत.(Today cottan rate in maharashtra)

 

आजचे कापूस बाजारभाव – Today cottan rate 09 December 2022

सावनेर
शेतमाल : कापूस
आवक : २६००क्विंटल
कमीत कमी दर :८६५०
जास्तीत जास्त दर:८७५०

राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक :१४००क्विंटल
कमीत कमी दर :८६५०
जास्तीत जास्त दर:८९२०

उमरेड
शेतमाल : कापूस
आवक :१०७क्विंटल
कमीत कमी दर :८६००
जास्तीत जास्त दर:८६१०

देऊळगाव
शेतमाल : कापूस
आवक :३००क्विंटल
कमीत कमी दर :८८००
जास्तीत जास्त दर:८९६५

बारामती
शेतमाल : कापूस
आवक :३६क्विंटल
कमीत कमी दर :४५००
जास्तीत जास्त दर:८५९०

सावनेर
शेतमाल : कापूस
आवक :२७००क्विंटल
कमीत कमी दर :८६००
जास्तीत जास्त दर:८७००

किनवत
शेतमाल : कापूस
आवक :१२३क्विंटल
कमीत कमी दर :८४००
जास्तीत जास्त दर: ८८००

राळेगाव
शेतमाल : कापूस
आवक : २०००क्विंटल
कमीत कमी दर :८७००
जास्तीत जास्त दर:९०११

भद्रावती
शेतमाल : कापूस
आवक :१३६क्विंटल
कमीत कमी दर :८७२५
जास्तीत जास्त दर:८८००

वडवणी
शेतमाल : कापूस
आवक :६क्विंटल
कमीत कमी दर :८९००
जास्तीत जास्त दर:८९००

हिंगणा
शेतमाल : कापूस
आवक :१६क्विंटल
कमीत कमी दर :८६००
जास्तीत जास्त दर:८८००

आष्टी
शेतमाल : कापूस
आवक :४५०क्विंटल
कमीत कमी दर :८६००
जास्तीत जास्त दर:८९००

आर्वी
शेतमाल : कापूस
आवक :१००४ क्विंटल
कमीत कमी दर :८८००
जास्तीत जास्त दर:९०५०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close