Today Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य 05 डिसेंबर 2022
Today Rashi Bhavishya in Marathi 05 December 2022

Today Rashi Bhavishya in Marathi 05 December 2022
Today Rashi Bhavishya : नमस्कार मित्रांनो आजचे राशभविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर अवलंबून असते. आपण फक्त अंदाज लावत असतो. आपल्या दिवसभरातील घडणाऱ्या घटना या ग्रहांच्या हालचालींवर होत असतात.(Rashi bhavishya)
आजचे राशी भविष्य – Today Rashi Bhavishya 05 December 2022
मेष- व्यवहारात फायदा होईल. तुमचे जोडीदार खुश असतील. आपणास न आवडणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुमचा आजचा दिवस चांगला असेल
वृषभ- आचानक खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मतावर ठाम रहा. अध्यात्मिक प्रगती होईल. आज उधार काही घेऊ नका.
मिथुन- आज तुमचा दिवस असेल सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. अचानक धनलाभ होईल.जुने जवळचे मित्र भेटतील.
नात्यात गोडवा निर्माण होईल.
कर्क- कामावर लक्ष केंद्रित केलं जातं आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. घरातील कामे उरकून घ्या. आज आनंदी दिवस जाईल.
सिंह- आज तुमचा चुका शुधरण्याचा दिवस आहे. ज्या गोष्टी बिघडल्या होत्या त्या दुरुस्त करा. आज प्रवास घडून येईल.धार्मिक गोष्टीत लक्ष द्या. मन प्रसन्न राहील.
कन्या- आरोग्य चांगले राहील. जेवणावर नियंत्रण ठेवा. व्यायाम करत रहा. आज मन आनंदित राहील.
तूळ- जोडीदार खुश होतील. तुमचं वेळ जोडीदारासोबत घालवाल.व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या ओळखी वाढतील. घरातील वातावरण आनंदी असेल.
वृश्चिक – तुमचे शत्रू नरम होतील. कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा ठेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कर्मचाऱ्यांवर विसंबून राहू नका.
धनु – परिवारात आनंद पसरेल. आजचा दिवस आनंदात जाईल. आज एखादी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. प्रयत्न करत रहा.
मकर- आज तुमचा दिवस घरात जाईल. कामावर लक्ष केंद्रित ठेवा. मनातील वाईट विचार दूर जातील. नवीन वाहन खरेदी कराल. आरोग्य चांगले राहील.आजचा दिवस आनंदात जाणार आहे.
कुंभ- आज घाई करू नका. प्रवासात स्वतःची काळजी घ्या. सर्वांशी चांगले वागा. व्यापारात फायदा होईल. खाण्यावर बंधन घालावे. मनातील भाव प्रकट कराल.