विशेष

Today Horoscope : आजचे राशी भविष्य – 02 डिसेंबर 2022

Daily rashi Bhavishya in Marathi : सगळ्या राशींचे विशेष लेख वाचा - 02 December 2022

Rashi bhavishya: नमस्कार मित्रांनो आपण आज राशी विषयी थोडक्यात पाहणार आहोत. हे ग्रहांच्या हालचालींवर अवलंबून असतात. तुमच्या आयुष्यात नवीन कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते समजणार आहे.(astrology)

मेष: तुम्ही आज आराम करायला हवा. थकव्यामुळे निरर्थक तुमचा दृष्टिकोन हा कार्यरत होईल. तुमच्या कामाकडे सर्वांचे लक्ष वेधून गेले आहे. योग्य कामाचा तुम्हाला मोबदला मिळेल. घरात वातावरण शांत असेल. जोडीदार तुमच्यावर खुश होतील. आज तुम्ही तुमचा दिवस मनोरंजनासाठी घालवाल(Today Rashi Bhavishya)

 

वृषभ: आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. परंतु खर्च होण्याची शक्यता आहे. गरजेला मित्र पुढाकार घेतील. प्रेमात जोडीदाराला माफ करा. रिकाम्या वेळेचा चांगल्या कामासाठी वापर कराल. तुमच्या कामना यश मिळेल. दोघात तिसरा येऊ देऊ नका , तुमचे भांडण लाऊन देऊ शकतो. प्रवास आनंद दयी होईल.(horoscope)

 

मिथुन: हृदय याची काळजी घ्या. कॉफी पिऊ नका.आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस बळकट आहे. धन लाभ होऊ शकतो. यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागेल. स्वतःच्या मना प्रमाणे वागाल. चुकीच्या निरोपामुळे गैरसमज पसरू शकतात. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आज दिवस आनंदात जाईल.(rashi bhavishya 2023)

 

कर्क: आज तुम्ही आशावादी असाल. दिवस चांगला असेल. मित्रांकडून मदत मिळेल. तुमच्या हातातून सहज खर्च होईल. प्रवास होतील आजचा दिवस आनंदात जाईल जोडीदारां बरोबर बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्या. गुरू तुम्हाला मदत करेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

 

सिंह: आज आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणुकी साठी थोडे लक्ष द्या. तुम्हाला आज आर्थिक त्रास जाणवेल. घरातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. एखादा नातेवाईक गिफ्ट देऊन जाईल .दिवसाची सुरुवात आनंदात जाईल. जोडीदार तुमच्यावर प्रसन्न असेल. जुना मित्र भेटेल.

 

 

कन्या : मनात चांगल्या गोष्टी येतील. सल्ल्या शिवाय पैसा कुठे गुंतवू नका. सर्वांचे मन सांभाळा. स्वतः ची हानी होणार नाही याकडे लक्ष द्या. आज तुमचा प्रेमी खुश असेल. आज महत्वाच्या विषयावर घरात बोलू शकता. घरात शांततेचे वातावरण असेल. आजचा दिवस आनंदात जाईल.

 

तूळ : वायफळ गोष्टीत वेळ वाया घालवू नका. चांगल्या कामासाठी त्या शक्तीचा उपयोग करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे आणि. जोडीदाराचे ठोके एकसत असतील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश असेल. आज भेटवस्तू मिळतील. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आज तुमचा दिवस आनंदात जाईल.खरेदी करण्याचे योग आहेत. खर्च होईल, त्याकडे लक्ष द्या .

 

वृश्चिक : कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांगला काळ जास्त वेळ टिकत नाही. देवाची उपासना करावी लागेल. गरजेप्रमाणे खर्च करावा. आरोग्याकडे लक्ष द्या.अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही फिरायला जाऊ शकतात. आज भरपूर खरेदी करण्याचे योग आहेत. टीव्ही पाहण्यात वेळ जाईल.

 

धनु : या राशीचे लोक आज आरोग्यासाठी वेळ द्याल. तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरच्यांकडून समाधान पूर्वक वागणूक मिळेल. घरी कोणी पहूना येण्याची शक्यता आहे. त्याच्याशी व्यवस्थित बोला. भविष्यात त्याची तुम्हाला गरज असेल. तुम्ही आज आपल्या प्रेमी सोबत फिरायला जाल.आजचा दिवस आनंदात जाईल.

 

मकर : आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. जेणेकरून ते तुम्हाला भविष्यात उपयोगी ठरेल. कुटुंबात शांतीदूत म्हणून वागाल. जीवनसाथी सोबत वेळ घालवाल. तुमच्या प्रेमाला पाहून तुमचा प्रेमी आज आनंदी होईल. आजचा दिवस आनंदाचा आहे.

 

कुंभ:  आशावादी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल . आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मुलावर गर्व वाटेल. आज कुटुंबात काही अडचणी येणार आहेत. जोडीदाराला वेळ द्या. त्यामुळे जोडीदार तुमच्यावर खुश होतील. तुमचं व्यवहार सरळ असेल. दिवस तुमच्या इच्छे प्रमाणे जाईल.

 

मीन : आपल्या वाईट सवयींवर ताबा मिळविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपली गुंतवणूक आणि भविष्याच्या योजना याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. कामे वेळेत पूर्ण करा. लक्षात ठेवा तुमची कोणीतरी वाट पाहत आहे. जोडीदारासोबत तुमचे नाते चांगले राहील. आजचा दिवस चांगला असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close