विशेष

Today horoscope : आजचे राशी भविष्य, आपल्या आऊष्यात आज या गोष्टी घडणार- 06 डिसेंबर 2022

Today Horoscope in Marathi - 06 December 2022

Today Horoscope in Marathi – 06 December 2022

Today horoscope:  नमस्कार मित्रांनो आपण आजचे राशी भविष्य पाहणार आहोत .हे राशिभविष्य ग्रहांच्या हालचालींवर आधारित असतात.(Today horoscope)
आजचे राशी भविष्य – Today Horoscope – 06 December 2022

मेष– आज तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसेल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवले जातील.घरात शुभ कार्य असेल. योग्य मोबदला मिळण्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे.आजचा दिवस शुभ आहे.

वृषभ– आजचा दिवस कामात व्यस्त असणार आहे. आरोग्य चांगले राहील. एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. त्यांच्याशी चांगले वागा. आज तुम्ही आई वडील यांची सेवा कराल. दिवस आनंदात जाणार आहे.

मिथुन– आपला संयम पाळला जाऊ शकतो. तुम्हाला तुमचा प्रियकर गुपित गोष्टी सांगू शकतो. आज दिवस एकांतात जाईल. शक्यतो खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या कामाचे अनुकूल ठिकाण आहे.

कर्क – आज विश्रांतीची गरज आहे. आरोग्य मध्यम राहील. तब्येतीत सुधारणा होईल. तुमच्याकडे सहन शिलता नाही, त्यामुळे कठोर बोलणे टाळावे. तुमच्या बायको कडून गिप्त
मिळेल. आजचा दिवस आनंदात जाईल.

सिंह – आज तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवतील.तब्येत चांगली राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या. शक्यतो खर्चावर नियंत्रण ठेवावे. आज तुमच्या कामाची स्तुती केली जाईल.

कन्या- आज प्रवासाची संभावना आहे. आज तुम्ही धन कसे साठवावे याचे शिक्षण घ्याल. इस्टेट कायम ठेवली तर आपली प्रगती होईल. प्रेमाने प्रेम वाढते हे ध्यानात असू द्या. आजचा दिवस आनंदात जाईल. व्यवसायात प्रगती होईल . मेहनत करत रहा.

तूळ – मित्र मदत करतील. काही ठिकाणी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.धन प्राप्ती होईल. कोणालाही खोटी आश्वासने देऊ नका. तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आजचा दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक – धार्मिक ठिकाणांना भेट द्याल. प्रवास घडेल.वातावरण आनंदी असेल. प्रसंग मनासारखे घडून येईल. आजच्या दिवसात अचूक अंदाज घेतला जाऊ शकतो. शक्यतो खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु- घरात अडचणी बाबत चर्चा कराल. आपली प्रिय व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. तुमची मुले ही घरात शांतता प्रस्थापित करतील. तुमच्या कामात जोडीदाराची साथ मिळेल. आज खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.

मकर– आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.आरोग्यावर लक्ष द्या. आपल्यासाठी पैसा गरजेचा आहे.तुम्ही बचत करण्यात यश मिळवलं . तुम्ही एखाद्या गुरू ला भेटायला जाण्याची तयारी करणार आहेत. त्यासाठी योग्य नियोजन लावा. दिवस चांगला जाईल.

कुंभ-काम करत असताना अधूनमधून विश्रांती घ्या. वीणा सल्ला घेता गुंतवणूक करू नका. प्रेमाविषयी अनुभूती येईल. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवा. व्यवसायात प्रगती होईल. त्यासाठी थोरांचे मार्गदर्शन घ्या.

मीन– आज आरोग्य चांगले राहील. सोन्यामध्ये गुंतवणूक करा. त्यामध्ये तुमचा फायदा असणार आहे. स्वतःसाठी वेळ घालवला जाईल. तुमच्या गुरूची तुम्हाला साथ लाभणार आहे. आजचा दिवस आनंदात जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close