आजचे बाजारभाव

Today petrol diesel prises : आजचे पेट्रोल डिझेलचे दर. 20 December 2022

आजचे पेट्रोल डिझेलचे दर. 20 December 2022

Petrol Diesel Rate : नमस्कार मित्रांनो आपण आज महाराष्टातील असणारे डिझेल आणि पेट्रोल यांचे दर पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल चे दर कमी जास्त होत आहेत. काही ठिकाणी दर हे गगनाला भिडलेले दिसत आहेत. नागरिक या वाढत्या महागाईला त्रस्त झालेले आहेत.या वाढत्या दरामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे नागरिकांतून तेलाचे भाव कमी करण्याचे मागणी देखील होत आहे.

आजचे पेट्रोल डिझेल दरपत्रक Petrol Diesel Rate 

ठिकाण – अहमदनगर
पेट्रोल दर -106.62 ₹/L
डिझेल दर -93.13

ठिकाण – अकोला
पेट्रोल दर -106.66₹/L
डिझेल दर -93.19

ठिकाण – अमरावती
पेट्रोल दर -107.61 ₹
डिझेल दर -94.11

ठिकाण – औरंगाबाद
पेट्रोल दर -107.62
डिझेल दर -94.08

ठिकाण – भंडारा
पेट्रोल दर -106.60
डिझेल दर -93.50

ठिकाण – बीड
पेट्रोल दर -107.76
डिझेल दर -94.58

ठिकाण – बुलढाणा
पेट्रोल दर -106.96
डिझेल दर -93.13

ठिकाण – चंद्रपूर
पेट्रोल दर -106.12
डिझेल दर -92.68

ठिकाण – धुळे
पेट्रोल दर -106.47
डिझेल दर -92.68

ठिकाण – गडचिरोली
पेट्रोल दर -107.06
डिझेल दर -93.78

ठिकाण – गोंदिया
पेट्रोल दर -107.85
डिझेल दर -93.33

ठिकाण – हिंगोली
पेट्रोल दर -107.93
डिझेल दर -94.41

ठिकाण – जळगाव
पेट्रोल दर -106.88
डिझेल दर -93.38

ठिकाण – जालना
पेट्रोल दर -108.02
डिझेल दर -94.47

ठिकाण – कोल्हापूर
पेट्रोल दर -106.90
डिझेल दर -93.42

ठिकाण – लातूर
पेट्रोल दर -107.72
डिझेल दर -94.20

टीप – सदरचे दर हे प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेले आहेत.या दरामध्ये आणि प्रत्यक्षात असणारा दर यात बदल असू शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close