विशेष

Soyabin Bajarbhav 22 November 2022 : आजचे सोयाबीन बाजारभाव, दर वाढले

Soyabin Bajarbhav -22 November 2022: सोयाबीनचे आजचे बाजारभाव

Soyabin Bajarbhav -22 November 2022: सोयाबीनचे आजचे बाजारभाव

Today soyabin bajarbhav :
नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण खास करून ज्या शेतकरी मंडळी नी सोयाबीन पीक घेतले आहे. त्याच्यासाठी आजचे बाजार भावचा आढावा घेतला जाणार आहे.

 

ज्या शेतकरी मित्राने सोयाबीन पीक काढले आहे व काही दिवसात ते विक्रीसाठी बाजार पेठेत जाणार आहे. याच्यासाठी महत्वाची माहिती आहे. राज्यातील सोयाबीनची आवक दर या लेखात माहिती दिली आहे .ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण आपल्या जवळच्या शेतकरी मंडळी सुधा शेअर करा.

हे पण वाचा – 👇👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा👇👇सरकार देणार कडबा कुट्टी मशीन साठी 20,000रू अनुदान; असा करा अर्ज

आजच्या या सोयाबीन बाजार भावात सर्वात कमी बाजार हा जालना बाजार पेठेतील 5000रू पर्यंत मिळाला तर सर्वाधिक बाजारभाव हा 6450 एवढा लासलगाव बाजारपेठेत मिळाला.

 

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही बाजारभाव. माहिती नेहमीच पाहिजे असेल तर आताच आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा व आमच्याशी कनेक्ट राहा. What’s app बटण वर click kara

हे पण वाचा – 👇👇वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇Police Recruitment 10 वी 12 वी सुवर्ण संधी.राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १८३३१ जागा .

Today’s soyabin rates
1.चंद्रपूर बाजारपेठ – 5880 ते 6395 क्विंटल
2.तुळजापूर बाजारपेठ– 6300 ते 6300 क्विंटल
3.गंगापूर बाजारपेठ– 5705 ते 5810 क्विंटल
4.सोलापूर बाजारपेठ – 6200 ते 6300 क्विंटल
5.हिंगोली बाजारपेठ– 6000 ते 6605 क्विंटल
6.कोपरगाव बाजारपेठ– 5500 ते 6350 क्विंटल
7.जालना बाजारपेठ – 5000 ते 6300 क्विंटल
8.देऊळगाव बाजारपेठ – 5500 ते 6249 क्विंटल
9.तेल्हारा बाजारपेठ – 5750 ते 6100 क्विंटल
10.लासलगाव बाजारपेठ – 5000 ते 6450 क्विंटल
11.बार्शी बाजारपेठ – 5500 ते 6250 क्विंटल
12.माजलगाव बाजारपेठ – 5300 ते 6224 क्विंटल
13. औरंगाबाद – बाजारपेठ – 5250 ते 5750
14. बीड बाजारपेठ – 5150 ते 6150

टिप :- आपला माल बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना त्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधावा. आणि दाराची खात्री करून घ्यावी. कारणं की बाजारपेठेमध्ये दार खाली वर होत असतात. धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close