विशेष

Today Soyabin Bajarbhav : आवक थांबतच सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ | आजचे सोयाबीन चे बाजारभाव १२ डिसेंबर २०२२

Today Soyabin Bajarbhav: A big increase in the market price of soybeans as the arrival stops Today's Soybean Market Price 12 December 2022

Soyabin Bajarbhav : नमस्कार शेतकरी (Farmer) मित्रांनो आज आपण आसपासच्या परिसरात असणाऱ्या सोयाबीनच्या बाजार पेठेत (Market Rate) असणाऱ्या बाजारभावाची माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना आपल्या मालाला किती भाव मिळेल याचा अंदाज लावता आला पाहिजे. कोणत्या शहरात सोयाबीनला (Soyabin crop information) अधिक भाव मिळेल हे जर शेतकऱ्याला माल विक्रीसाठी घेऊन जाण्या अगोदर कळाले तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तर मग मिञांनो पाहुयात आपण आपल्या महाराष्ट्रातील काही बाजारपेठा मधील सोयाबीन चां भाव.(Today soyabin bajarbhav)

आजचे सोयाबीनचे बाजारभाव – Today Soyabin Bajarbhav 12 December 2022

शेतमाल – सोयाबीन (soyabin market rate)
बाजार पेठेची नाव – मालेगाव
कमीत कमी दर – ४०००
जास्तीत जास्त दर -५४७०

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – कारंजा
कमीत कमी दर -४१००
जास्तीत जास्त दर -५५००

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – अकोला
कमीत कमी दर -४६००
जास्तीत जास्त दर -५९००

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – यवतमाळ
कमीत कमी दर -४४००
जास्तीत जास्त दर -६०००

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – वाशिम
कमीत कमी दर -४२००
जास्तीत जास्त दर -५९८०

शेतमाल – सोयाबिन
बाजार पेठेचे नाव – वर्धा
कमीत कमी दर -४२००
जास्तीत जास्त दर -५७००

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – जालना
कमीत कमी दर -५२००
जास्तीत जास्त दर -६३००

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – सातारा
कमीत कमी दर -४४००
जास्तीत जास्त दर -५६७०

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – नाशिक
कमीत कमी दर -४३००
जास्तीत जास्त दर -५७८०

शेतमाल – सोयाबीन
बाजार पेठेचे नाव – मलकापूर
कमीत कमी दर -४२००
जास्तीत जास्त दर -६३००

टीप :- शेतकऱ्यांनी( farmer’s)आपला माल बाजारात घेऊन जाताना संबंधित बाजार समिती मध्ये चौकशी करावी. बाजारातील किंमत व दिलेली किंमत यात फरक असू शकतो.(Soyabin Bajarbhav December)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close