आजचे बाजारभाव

Today Soyabin Bajarbhav : या बाजारपेठेत सोयाबीन बाजारभाव 6000 हजार पार – 07 डिसेंबर 2022

Today Soyabin Bajarbhav in Maharashtra 2022

Today Soyabin Bajarbhav: नमस्कार शेतकरी मिञांनो, सद्या सोयाबीन पीक हे बाजारपेठेत येत आहे. परंतु सोयाबीन या पिकाला शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नाही. महाराष्ट्रातील सोयाबीन या पिकाला वेगवेगळ्या बाजार पेठेमध्ये वेगवेगळा भाव मिळाला आहे.(Soyabin Bajarbhav)

गेल्या काही दिवसात जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई या सोयाबीन पिकातून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते परंतु तसे काही झाले नाही.तर मग मिञांनो या सोयबीन ला भाव किती मिळाला ते आपण सविस्तरपणे पाहुयात.(Today Soyabin Bajarbhav)

आजचे सोयाबीनचे बाजारभाव – Today Soyabin Bajarbhav – 07 December 2022

शेतमाल : सोयाबीन
अमरावती बाजार समिती
आवक : ३
कमीत कमी भाव :५५००
जास्तीत जास्त भाव:५८५०

शेतमाल : सोयाबीन
जळगाव बाजार समिती
आवक :९३
कमीत कमी भाव :५३००
जास्तीत जास्त भाव:५३००

शेतमाल : सोयाबीन
माजलगाव बाजार समिती
आवक :६२५
कमीत कमी भाव :४६००
जास्तीत जास्त भाव:५३५०

शेतमाल : सोयाबीन
संगमनेर बाजार समिती
आवक :१४
कमीत कमी भाव :५०५१
जास्तीत जास्त भाव:५२७५

शेतमाल : सोयाबीन
सिल्लोड बाजार समिती
आवक :४५
कमीत कमी भाव :५१००
जास्तीत जास्त भाव:५३००

शेतमाल : सोयाबीन
कारंजा बाजार समिती
आवक :३६००
कमीत कमी भाव :४९००
जास्तीत जास्त भाव:५४७५

शेतमाल : सोयाबीन
अचलपूर बाजार समिती
आवक :२५०
कमीत कमी भाव :२४००
जास्तीत जास्त भाव:२५००

शेतमाल : सोयाबीन
परळी वैजनाथ बाजार समिती
आवक : ५००
कमीत कमी भाव :५२५१
जास्तीत जास्त भाव:५४१२

शेतमाल : सोयाबीन
सेलू बाजार समिती
आवक :३३९
कमीत कमी भाव :५१०१
जास्तीत जास्त भाव:५५०२

शेतमाल : सोयाबीन
वैजापूर बाजार समिती
आवक :६
कमीत कमी भाव :३६००
जास्तीत जास्त भाव:४०००

शेतमाल : सोयाबीन
तुळजापूर बाजार समिती
आवक :२१५
कमीत कमी भाव :५०००
जास्तीत जास्त भाव:५३५०

शेतमाल : सोयाबीन
मालेगाव वाशीम बाजार समिती
आवक :४००
कमीत कमी भाव :४३००
जास्तीत जास्त भाव: ५४००

शेतमाल : सोयाबीन
धुळे बाजार समिती
आवक : २०
कमीत कमी भाव :४१००
जास्तीत जास्त भाव:५४००

शेतमाल : सोयाबीन
सोलापूर बाजार समिती
आवक :१८
कमीत कमी भाव :४३००
जास्तीत जास्त भाव:५४६०

शेतमाल : सोयाबीन
अमरावती बाजार समिती
आवक : ७५३०
कमीत कमी भाव :५०००
जास्तीत जास्त भाव:५३००

शेतमाल : सोयाबीन
अमळनेर बाजार समिती
आवक :३०
कमीत कमी भाव :५०००
जास्तीत जास्त भाव: ५३००

शेतमाल : सोयाबीन
हिंगोली बाजार समिती
आवक : १०९९
कमीत कमी भाव :५००५
जास्तीत जास्त भाव:५६०१

शेतमाल : सोयाबीन
कोपरगाव बाजार समिती
आवक :३८०
कमीत कमी भाव :४५००
जास्तीत जास्त भाव:५४७४

शेतमाल : सोयाबीन
मेहकर बाजार समिती
आवक :१३५०
कमीत कमी भाव :४५००
जास्तीत जास्त भाव: ५७००

शेतमाल : सोयाबीन
लासलगाव बाजार समिती
आवक : ४४९
कमीत कमी भाव :३००१
जास्तीत जास्त भाव:५५००

शेतमाल : सोयाबीन
सोयाबीन बाजार भाव आजचा लातूर
आवक : १५०९
कमीत कमी भाव : ५०५१
जास्तीत जास्त भाव:६१००

शेतमाल : सोयाबीन
जालना सोयाबीन बाजारभाव
आवक : २७६८
कमीत कमी भाव :४०००
जास्तीत जास्त भाव:५५३०

शेतमाल सोयाबीन
चिखली सोयाबीन बाजारभाव
आवक :३५२९
कमीत कमी भाव :४६२५
जास्तीत जास्त भाव:५५६५

टीप: नमस्कार मित्रांनो आपण lokoriya maharashtra या वेबसाईट वर रोज बाजारभाव संधर्भात update घेत असतो. तरी दिलेला भाव आणि प्रत्यक्ष असणारा भाव यामधे फरक असू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित असलेल्या बाजार पेठेत चौकशी करून आपला माल विक्रीसाठी घेऊन जावा. धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close