Today soyabin bajarbhav: आजचे सोयाबीनचे बाजारभाव – 9 डिसेंबर 2022; वाचा तुमच्या शहरातील दरपत्रक.
Today soyabin bajarbhav in maharashtra 09 December 2022

Today Soyabin Bajarbhav: नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत. याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपल्या आसपासच्या परिसरातील शेकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा.हा भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार पेठे बद्दल माहिती असणे गरजेचे असते.(Today soyabin bajarbhav)
तर आपण जाणून घेऊयात कोणत्या बाजार पेठेतील सोयाबीन ला किती रुपये भाव देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील सोयाबीन ची माहिती पुढे सविस्तर दिली आहे.(soyabin bajarbhav in maharashtra)
वाचा आपल्या शहरातील सोयाबीनचे बाजारभाव – Today soyabin bajarbhav 09 December 2022
शेतमाल -सोयाबीन
बाजार समिती : अहमदनगर
कमीत कमी दर : 4200रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : अमरावती
कमीत कमी दर :5100रुपये
जास्तीत जास्त दर :5450रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : जळगाव
कमीत कमी दर :4700रुपये
जास्तीत जास्त दर :5050रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :औरंगाबाद
कमीत कमी दर :4600रुपये
जास्तीत जास्त दर :5261रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : सिलोड
कमीत कमी दर :4200रुपये
जास्तीत जास्त दर :5000रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :उदगीर
कमीत कमी दर :5350रुपये
जास्तीत जास्त दर :5412रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : कारंजा
कमीत कमी दर :5650रुपये
जास्तीत जास्त दर :5300रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : श्रीरामपूर
कमीत कमी दर :4800रुपये
जास्तीत जास्त दर :5651रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : परळी वैजनाथ
कमीत कमी दर :4350रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : तुळजापूर
कमीत कमी दर :4900रुपये
जास्तीत जास्त दर :5210रुपये
शेतमाल सोयाबीन :
बाजार समिती : मोर्शी
कमीत कमी दर :4500रुपये
जास्तीत जास्त दर :5227रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : सोलापूर
कमीत कमी दर :3601रुपये
जास्तीत जास्त दर :5170रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : अमरावती
कमीत कमी दर :4550रुपये
जास्तीत जास्त दर :5264रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : नागपूर
कमीत कमी दर : 4300रुपये
जास्तीत जास्त दर :5611रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : हिंगोली
कमीत कमी दर :4755रुपये
जास्तीत जास्त दर :5560रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : ताड कळस
कमीत कमी दर :4500रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :नेवासा
कमीत कमी दर :5210रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : लातूर
कमीत कमी दर :4900रुपये
जास्तीत जास्त दर :5616रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : अकोला
कमीत कमी दर :3500रुपये
जास्तीत जास्त दर :5565रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : यवतमाळ
कमीत कमी दर :4800रुपये
जास्तीत जास्त दर :5300रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : चिखली
कमीत कमी दर :4750रुपये
जास्तीत जास्त दर :5500रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :बीड
कमीत कमी दर :3501रुपये
जास्तीत जास्त दर :5301रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : पैठण
कमीत कमी दर :4500रुपये
जास्तीत जास्त दर :4890रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : कळमनुरी
कमीत कमी दर :5000रुपये
जास्तीत जास्त दर :5000रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : चाळीसगाव
कमीत कमी दर :4550रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : वर्धा
कमीत कमी दर :4250रुपये
जास्तीत जास्त दर :5000रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : भोकरे
कमीत कमी दर :4200रुपये
जास्तीत जास्त दर :5201रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती : खानेगाव
कमीत कमी दर :4400रुपये
जास्तीत जास्त दर :5200रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :जिंतूर
कमीत कमी दर :4801रुपये
जास्तीत जास्त दर :5351रुपये
शेतमाल सोयाबीन
बाजार समिती :मलकापूर
कमीत कमी दर :4050रुपये
जास्तीत जास्त दर :5400रुपये
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती :परतूर
कमीत कमी दर :4400रुपये
जास्तीत जास्त दर :5270 रुपये
टीप – शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात घेऊन जाताना बाजारपेठेत चौकशी करावी. दिलेली किंमत आणि बाजार पेठेतील किंमत यात फरक असू शकतो.