Soyabin bajarbhav: आजचे सोयाबीनचे बाजारभाव – 24 नोव्हेंबर 2022
Soyabin Bajarbhav in Maharashtra - 24 November 2022

Soyabin Bajarbhav | नमस्कार मित्रानो या वर्षी जास्त पाऊस झाल्या मुळे सोयाबीन चे पीक उधवस्थ झाले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेकऱ्यांच नुकसान देखील झालं आहे. व शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास मातीत गेला. त्यामुळे शेतकरी चिंतित गेला.परंतु ज्या शेतकरी मंडळी चे सोयाबीन चे पीक या अतिवृष्टी मधून वाचले त्यांना चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनाला जराशी शांती मिळाली आहे.(soyabin bajarbhav November)
मात्र आज सोयाबीन च बाजार भाव स्थिर च दिसून आले. आज सर्वात जास्त दर म्हणजे 6000 रू प्रती क्विंटल इतका दर चिखली बाजार पेठेत मिळाला. त्याच प्रमाणे आजच्या दिवसात सर्वात कमी दर हा लासलगाव बाजारपेठेत 3300 प्रती क्विंटल रुपयांनी काढला गेला. चला तर आजचे बाजारभाव पाहुयात.(Soyabin bajarbhav)
आजचे सोयाबीनचे बाजारभाव (Soyabin Bajarbhav 24 November 2022) –
• उमरखेड बाजारपेठ — 5000 ते 5200
• राजूरा बाजारपेठ — 4595 ते 5575
• काटोलबाजारपेठ — 5299 ते 5464
• आष्टी- बाजारपेठ – 4650 ते 5535
• सिंदी(सेलू) — 4550 ते 5600
• अहमदनगर. बाजारपेठ — 4100 ते 5500
• लासलगावबाजारपेठ — 3300 ते 5630
• औरंगाबाद बाजारपेठ — 4000 ते 5600
• संगमनेर बाजारपेठ — 5450 ते 5500
• कारंजा बाजारपेठ — 5050 ते 5590
• श्रीरामपूर बाजारपेठ — 5000 ते 5700
• तुळजापूर बाजारपेठ — 5400 ते 5600
• मालेगाव (वाशिम) बाजारपेठ — 4800 ते 5550
• अजनगाव बाजारपेठ — 5000 ते 5700
• दिग्रस बाजारपेठ — 5535 ते 5750
• सावनेर बाजारपेठ — 5300 ते 5600
• शेवगाव बाजारपेठ — 5400 ते 5400
• परतूर बाजारपेठ — 5341 ते 5650
• गंगाखेड बाजारपेठ — 5650 ते 5800
• नांदगाव बाजारपेठ — 4399 ते 5564
• सेनगाव बाजारपेठ — 4500 ते 5850
• पांढरकवडा बाजारपेठ — 5200 ते 5500
• धुळे हायब्रीड बाजारपेठ — 5300 ते 5450
• सोलापूर लोकल बाजारपेठ — 4585 ते 5620
• नागपूर लोकल बाजारपेठ — 4660 ते 5284
• अमळनेर लोकल बाजारपेठ — 5300 ते 5450
• कोपरगाव लोकल बाजारपेठ — 4500 ते 5732
• जालना पिवळा बाजारपेठ — 4800 ते 5850
• अकोला पिवळा बाजारपेठ — 4300 ते 5695
• यवतमाळ पिवळा बाजारपेठ — 5200 ते 5660
• चिखली पिवळा बाजारपेठ — 4500 ते 6000
• पैठण पिवळा बाजारपेठ — 5550 ते 5550
• भोकर पिवळा बाजारपेठ — 4061 ते 5721
• हिंगोली- खानेगाव बाजारपेठ — 5150 ते 5450