आजचे बाजारभाव

Soyabin Bajarbhav: आजचे सोयाबीन बाजारभाव – 27 नोव्हेंबर 2022

Soyabin Bajarbhav in Maharashtra 27 November 2022

Soyabin Bajarbav | शेतकऱ्यासाठी आज लातूर बाजार पेठेमघुन आनंदाची बातमी समोर येत आहे.सोयाबीन आज लातूर बाजार पेठेत सहा हजार दोनशे रुपये च्या पुढें गेलेले दिसून येत आहे. आज लातूर बाजार पेठेत झालेल्या लीलावमधे सोयाबीनचा जास्तीत जास्त दर मिळाला. (Soyabin Bajarbhav)

 

हा 6200 पार गेल्याचे सांगितले जात आहे.वाढलेला हा सोयाबीन चा भाव पाहता शेतकरी वर्ग हा थोड्या फार प्रमाणात सुखवल्याचे दिसून येत आहे. पुढील येणाऱ्या काही दिवसात सोयाबीन चा भाव हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. (Soyabin Bajarbhav November)

 

आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabin Bajarbhav 27 November 2022)

 

माजलगाव बाजार पेठ: आज झालेल्या लीलावामध्ये माजलगाव बाजारपेठेत 832 क्विंटल सोयाबीन आली होती.
कमीत कमी भाव भा 4411 इतका आहे तर जास्तीत जास्त भाव हा 5442 रुपये आहे. सरासरी भाव हा 5300 रू नोंद करण्यात आला.

राहुरी वांबुरी बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये आज 41 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 5300 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5500रुपये कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5520 रू नोंद करण्यात आला.

राहता बाजार पेठ : आज दिवसभरात राहता बाजार पेठेत 107 क्विंटल सोयाबीन आली.या बाजार पेठेत झालेल्या लिलावात सोयाबीन ला 5000 रू कमीत कमी भाव होता .तर जास्तीत जास्त भाव 5500रू आहे.तर सरासरी भाव हा 5450 रुपये एवढा नोंदवण्यात आला.

अमरावती बाजार पेठ : अमरावती बाजार पेठे मध्ये आज 6057 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 5200 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5407रुपये कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5303 रू नोंद करण्यात आला

नागपूर बाजार पेठ : आज दिवसभरात नागपूर बाजार पेठेत 1258 क्विंटल सोयाबीन आली.या बाजार पेठेत झालेल्या लिलावात सोयाबीन ला 4400 रू कमीत कमी भाव होता .तर जास्तीत जास्त भाव 5442 रू आहे.तर सरासरी भाव हा 5182 रुपये एवढा नोंदवण्यात आला.

हिंगोली बाजार पेठ : हिंगोली बाजार पेठेत आज लिलावासाठी 1850 क्विंटल सोयाबीन आली. या लिलावात 5050 रू कमीत कमी दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त किंमत 5695 रुपये इतकी मिळाली गेली आहे.तसेच सरासरी भाव 5372 नोंदवण्यात आला आहे.

कोपरगाव बाजार पेठ: या बाजार पेठे मध्ये आज 372 क्विंटल सोयाबीन आली.कमीत कमी 4500 रुपये लिवाव करते वेळी भाव होता. तर 5557रुपये कमाल भाव देण्यात आला असून सरासरी भाव 5340 रू नोंद करण्यात आला
आहे.

लातूर बाजार पेठ: आज लातूर बाजार पेठेत सोयाबीन 21584 क्विंटल विक्रीसाठी आली गेली. कमीत कमी दर 5151 देण्यात आला आहे तर सोयाबीन ला जास्तीत जास्त भाव 6291 रुपये देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे सरासरी रेट हा 5600 रुपये काढण्यात आला आहे.

जालना बाजार पेठ : जालना बाजार पेठेत आज सोयाबीन 8208 क्विंटल आली आहे.लिलाव करताना कमीत कमी भाव 3300 रू मिळाला.तर जास्तीत जास्त दर हा 5700, रू देण्यात आला आहे.तसेच सरासरी सोयाबीन चां बाजार भाव 5400रू नोंदवला गेला आहे.

चिखली बाजार पेठ : चिखली बाजार पेठेत झालेल्या लिलावात 1933 सोयाबीन चां माल आला. 4851 हा या बाजार पेठेतील कमीत कमी दर होता तर जास्तीत जास्त 5601 एवढा मिळाला आणि सरासरी भाव 5226 काढण्यात आला आहे.

हिंगणघाट बाजार पेठ: हिंगणघाट बाजारपेठेत आज सोयाबीनच्या लिलावात 907 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आली असे नोंद करण्यात आली.या बाजारपेठेत सोयाबीन ला कमीत कमी दर हा 4500 रू देण्यात आला आहे. तर जास्तीत जास्त दर हा 5521 रू ठेवण्यात आला. सरासरी बाजारभाव 5055 रुपये मिळाला.

वाशिम बाजार पेठ: 6000 क्विंटल ची वाशिम बाजार पेठेत सोयाबीन आल्याची नोंद झाली आहे. येथील लिलावात 4750 हा कमीत कमि दर दिला आहे.तर जास्तीत जास्त दर 5600रू मिळाला आहे.तर सरासरी बाजारभाव हा 5200 एवढा नोंद केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close