Today Soyabin Rate In Maharashtra 2022 : आजचे महाराष्ट्रतील सोयाबीनचे बाजारभाव वाचा सविस्तर
Today Soyabin Rate In Maharashtra 2022

Today Soyabin Rate In Maharashtra 2022-नमस्कार शेतकरी मिञांनो,आपण महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाच्या बाजार भाव ची माहिती घेणार आहोत. कोणत्या बाजार पेठेतील किती माल आला .कोनत्या बाजारपेठेत सोयाबीन ला किती भाव मिळाला. याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. याहितीचा उपयोग शेतकरी मित्रांना नक्कीच होईल.(Today Soyabin Rate)
Today Soyabin Rate In Maharashtra 2022 : आजचा सोयाबीन बाजार भाव
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – औरंगाबाद
कमीत कमी दर -5175
जास्तीत जास्त दर -5400
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – संगमनेर
कमीत कमी दर -4887
जास्तीत जास्त दर -5470
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – कारंजा
कमीत कमी दर -5090
जास्तीत जास्त दर – 5525
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – परळी वैजनाथ
कमीत कमी दर -5200
जास्तीत जास्त दर -5479
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – तुळजापूर
कमीत कमी दर -5200
जास्तीत जास्त दर -5500
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – मोर्शी
कमीत कमी दर -5200
जास्तीत जास्त दर -5325
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – मालेगाव
कमीत कमी दर -4900
जास्तीत जास्त दर -5400
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – राहता धुळे
कमीत कमी दर -5055
जास्तीत जास्त दर -5461
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – सोलापूर
कमीत कमी दर -4995
जास्तीत जास्त दर -5300
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – नागपूर
कमीत कमी दर -4500
जास्तीत जास्त दर -5451
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती -अमळनेर
कमीत कमी दर -5151
जास्तीत जास्त दर -5351
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – हिंगोली
कमीत कमी दर -5000
जास्तीत जास्त दर -6880
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – मेहकर
कमीत कमी दर -4500
जास्तीत जास्त दर -5700
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – ताडकळस
कमीत कमी दर -5000
जास्तीत जास्त दर -5451
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – लातूर
कमीत कमी दर -5230
जास्तीत जास्त दर -5930
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – जालना
कमीत कमी दर -4000
जास्तीत जास्त दर -5600
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – अकोला
कमीत कमी दर -4000
जास्तीत जास्त दर -5550
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – यवतमाळ
कमीत कमी दर -5000
जास्तीत जास्त दर -5350
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – परभणी
कमीत कमी दर -5200
जास्तीत जास्त दर -5500
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – परभणी
कमीत कमी दर -4300
जास्तीत जास्त दर -5350
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – मालेगाव
कमीत कमी दर -4500
जास्तीत जास्त दर -5450
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – आर्वी
कमीत कमी दर -4500
जास्तीत जास्त दर –
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – चिखली
कमीत कमी दर -5475
जास्तीत जास्त दर –
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – वाशिम
कमीत कमी दर -4900
जास्तीत जास्त दर -5650
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – वाशिम अन्सिंग
कमीत कमी दर -4700
जास्तीत जास्त दर -6500
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – कळमनुरी
कमीत कमी दर -5250
जास्तीत जास्त दर -5550
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – भोकर
कमीत कमी दर -5000
जास्तीत जास्त दर -5000
शेतमाल – सोयाबीन
बाजार समिती – बार्शी
कमीत कमी दर -4800
जास्तीत जास्त दर -5550
टीप – शेतकऱ्यांनी आपला माल घेऊन जाताना बाजारपेठेत चौकशी करून खात्री करावी. दिलेला दर आणि प्रत्यक्ष दर यां मध्ये फरक असू शकतो.