विशेष

दुःखद: पाच वर्षाच्या क्यूट निष्पाप मुलासोबात आईनेही संपवले जीवन, तपास मधून धक्कादायक कारण आले समोर

मुंबई : हुंडा पद्धत ही फार मोठी समाजाला लागलेली कीड आहे. या हुंड्यामुळे आणि सासरच्या जातीमुळे अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली आहे. मुमुंबई मधील एका महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पाचव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे. दुर्दैवाने या घटनेमध्ये मुलाचा आणि आईचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच मृत मुलीच्या ननंद सासू आणि नवऱ्याला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव हे सपना गणेश पाठक असे आहे. सपना च लग्न 2016 मध्ये गणेश पाठक यांच्याशी झालं होतं. गणेश पाटील मुंबईतील कोपरखैरणे या ठिकाणी राहत आहेत. सुरुवातीला सपना पाठक यांचे सहा महिने चांगले गेले. नंतर सासरच्या मंडळींनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली.

लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी सपनाला शारीरिक आणि मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. सासू आणि नंतर नेहमीच सपनाला छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करत असत. सपनाने मी तिच्या मुलापासून दूर रहा असे सांगत असत. त्यामुळे सपना फार दुखी होती. सोमवारी सकाळी तिच्या सासून आणि नंदनी मुलापासून दूर राहते सांगून मारहाण केली होती.

यामुळे सपना राहत असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर आपल्या मुलाला घेऊन गेली. पाचव्या मजल्यावरून सपना पार्टी घेणे आपल्या पाच वर्षाच्या मुलाला खाली फेकून त्यानंतर स्वतः सपना पाठक हिने खाली उडी मारली.अशा अनेक कारणामुळे सपनाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. अशी तक्रार सपनाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

घरच्या तक्रारीवरून पोलिसांनी सपनाच्या सासू आणि नवऱ्याला मानसिक छळ दिल्यामुळे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे अटक केली आहे. या घटनेची पोलीस अजून तपास करत आहेत. पुढील माहिती तापस पूर्ण झाल्यावर देऊ असे पोलिसांनी सांगितले.या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close