प्रसिध्द टीव्ही अभिनेत्रीची ग’ळफा’स घेऊन आत्मह’त्या; कारण जाणून थक्क व्हाल

ओडिसा | साध्या टीव्ही आणि चित्रपट सृष्टीत चाललय तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे त्याचं कारण म्हणजे एका पाठोपाठ होणारे प्रसिध्द आणि तरुण पिढीतील कलाकार आपला जीवनाचा जरा ही मागचा पुढचा विचार न करताच आऊष्य संपवत आहेत.
कारोना काळ संपल्या नंतर बॉलीवूड इंडस्ट्रीला चांगले दिवस येण्याचा प्रारंभ झाला असतानाच एका पाठोपाठ दिग्गज युवा कलाकार त्यांच्या वयक्तिक जीवनाला कंटाळून, विविध कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलण्यात जरा सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत.
या इंडस्ट्री मध्ये खूप जपून काम करावं लागत. एक जारी पाऊल चुकला तरी संपूर्ण आयुष्याला वेगळ वळण देऊन जात. असाच एक टीव्ही कलाकार सोबत घटना समोर आली आहे. या कलाकाराने चुकीचे पाऊल उचलण्यात जरा ही विचार केला नाही. अभिनेत्री रश्मीरेखा ओझाने सोबत आसाच काही घडलं आहे.
रविवार च्या दिवशी रात्री साडे दहाच्या सुमारास पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले असता तिचे श’व आढळून आले. ती तिच्या प्रियकरासोबत काही महिने राहत होती. राहत्या घरीच मृ’तदेह आढळून आल्या मुळे प्रियकरावर संशय असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तिने सुसाईड नोट सुद्धा पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पुढील तपास चालू आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे कुठुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडील तिला बोलण्यासाठी तरसात होते. बोलणं होऊ शकला नाही. त्याचं वडीलांच्या मनाला सतत आहे. अभिनेत्रीच्या आत्म्याचा शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.