दुर्दैवी! तो प्रवास ठरला आखेरचा; प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे निधन

मुंबई|मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. एका विनोदी अभिनेत्याचे नुकतेच रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रपट सृष्टीला मोठे धक्के बसलेत आपण पाहिला आहे. त्यानंतर अवघी चित्रपटसृष्टी ही हळहळली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण अनेक कलाकार आपल्याला सोडून गेल्याचे पाहिले आहेत.
लता मंगेशकर यांच्यासह रमेश देव, प्रसिद्ध गायक के. के
बप्पी लहरी, सिधु मुसेवाला यांचे देखील निधन झाले आहे. त्यामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी याच्या मागे लागलेले शुक्ल कष्ट कधी संपणार हे काही सांगता येत नाही. आता देखील मराठी मालिका विश्व त्याचप्रमाणे अनेक नाटक आणि वेगळ्या भूमिका करणारे एक जेष्ठ कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत.
प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचा देखील मृत्यू झाला. राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करत असताना हार्टअटॅक आला. त्यानंतर ते अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, अनेक दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. असे अनेक प्रकार वेगवेगळ्या बातम्यात् यानंतर ही अनेक कलाकार आपल्याला सोडून गेलेले आहेत.
नुकत्याच मिळालेल्या खात्रीदायक सूत्राच्या माहिती नुसार कलाकाराचे नाव गणेश जेठे असे आहे. गणेश जेठे यांनी अनेक वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी काम केलेल्या भूमिका सगळ्याच प्रेक्षकांना मनावर राज्य केले व आवडल्या होत्या. त्यांच्या आशा जाण्याने अनेक व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली व अनेक जणांनी हळहळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गणेश यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. याच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मात्र, त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली आणि ते कोमा मध्ये गेले. त्यांच्या निधना कशामुळे झाले? कारण नेमके समजू शकले नाही. मात्र, त्यांना कुठेतरी गंभीर अपघात झाला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा दुःखटा साजरा होत आहे, तर गणेश जेठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व कुटुंबीयांना यातून सावरण्यची शक्ती देवो.