सरकारी योजना

Vihir anudan yojana information : विहीर अनुदान योजना

Vihir anudan yojana information in Marathi

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही पुढील घटकासाठी लागू करण्यात आली आहे.(Vihir anudan yojana 2022)

 • अनुसूचित जाती व जमाती
 • भटक्या जाती
 • मागासवर्गीय शेतकरी
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
 • स्री कुटुंब प्रमुख
 • आर्थिदृष्ट्या मागास शेतकरी
 • इंदिरा आवास योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी
  तसेच आदिवासी
 • अल्पभूधारक शेतकरी

या योजने साठी असणारी पात्रता : vihir anudan yojana November 2022

 • लाभार्थ्याला कमीत कमी दीड एकर जमीन असावी
 • दोन सिंचन विहिरीतील अंतराची अट ही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्याला लागू असणार नाही
 • या योजनेतून घेतलेली विहीर व खाजगी विहीर यातील अंतर 150 मी असू नये ही अट लागू असणार नाही
 • लाभार्थ्याला नावावर अगोदर कोणतीही विहीर नसावी
  लाभार्थी हा जॉब कार्ड घेतलेला असावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *