सरकारी योजना

Vihir anudan yojana : विहिरीसाठी मिळणार 4 लाख रु अनुदान.

Vihir anudan yojana in maharashtra November 2022

Vihir anudan yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारने राबवत असलेल्या विहीर अनुदान योजने बद्दल माहिती घेणार आहोत. गेल्या काही वर्षंपासून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत.(vihir anudan 2022)

 

मनरेगा या योजनेच्या योग्य नियोजनातून अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. भूजल पातळी सर्वेक्षण केले असता त्यात असे दिसून आले की अजून हि मोठ्या प्रमाणात विहिरी खोदू शकतो. (Vihir anudan yojana 2022)

 

मनरेगा या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन विहिरी खोदल्या तर अनेक कुटुंबे यावरती लखपती होऊ शकतील असे सूत्रांकडून सांगण्यात येते.यासाठी विहिरीतील पाणी योग्य रीतीने वापरणे आवश्यक आहे.(vihir anudan Yojana documents list)

 

म्हणजेच शेतीसाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन याचा वापर करावा लागणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत सिंचन विहिरी साठी येणाऱ्या काही अडचणी लक्षात घेऊन सरकारने काही बदल केलेले दिसून येतात. (Manarega yojana 2022)

विहीर अनुदान योजना पात्रता व अटी अर्ज पहाण्यासाठी

येथे क्लिक करा 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *