सिद्धार्थ कीयारा यांच्या लग्नाचे फोटो पाहा

Bollywood | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्ट सुरवातीच्या काळात एक मेकाना डेट करत असल्याचा समोर आलं होतं.
स्टूडेंट ऑफ द येअर चित्रपटामध्ये एकत्र आले व त्यानंतर त्यांचे एक मेकांवर प्रेम झाल्याचे सामोरं आले काही दिवसांनी त्याच्या नात्याबद्दल त्यानी वेगळे होण्याचा
निर्णय घेतला. सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियार अडवाणी शेरशहा चित्रपटात एकत्र आले त्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला
त्यानंतर त्याच्यातील जवळीक वाढू लागली ते सोबत फिरतानाचे फोटो तुफान व्हायरल झाले.
त्यांच्या डिनर पार्टी चे पण फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर सिध्दार्थ आणि कियारा आडवाणी रीलेशनशिप मध्ये आहेत याची चर्चा सुरू झाली होती.
नुकताच सिध्दार्थ आणि कियारा लग्न झाले तसा त्यानी त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट वर पण दाखवून दिले होते. आत्ता त्यांचें लग्न झाले आहे.