Yuzi च्या बायकोने घेतला Yuzi चा इंटरव्ह्यू; योगेंद्र चहल लाजलाच

मुंबई | सध्या आयपीएलच्या सामन्यात नवनवीन किस्से पाहायला मिळत आहेत . साध्या चा आयपीएल छा सीझन जोरदार चालू असताना कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईट झाला आहे. अनेक दिगाजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तर युवा पिढी त्याचा नशीब आजमावतना दिसत आहे. या सीझन मध्ये नवीन नावीन खेळाडू मिळालतील असा तज्ञा च मत आहे. तर काही खेळाडूचा गेलेला फॉर्म परत आला आहे या मध्ये योगेंद्र चहल टॉप करतो.
योगेंद्र चहल त्याच्या करिअरच्या टॉपला आहे. त्याने नुकताच केलेल्या हट्रिकमुळे चर्चेत आला आहे. त्याने कोलकाताः नाईट रायडर्सच्या सामन्या दरम्यान त्यांनी ५ विकेट घेतल्या. त्याचा अनोखं सेलिब्रेशन चर्चेत आहेच.
तो अजून एकदा चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या बायकोने घेतलेला त्याचा इंटरव्ह्यू, या मध्ये योगेंद्र चहल याची बायको त्याची मज्जा घेताना दिसत आहे .त्याची बायको म्हणते मी तुझ्या सोबत नाही ते कसा वाटतंय? कसा वाटतंय हट्रिकच्या दिवशी , हाट्रिक पण घेतली. त्यावर तो लाजत आणि हसत म्हणतो हो पहिली हाट्रिक.