सरकारी योजना

Zp yojana in maharashtra: या जिल्यातील सर्व महिलांना व शेतकऱ्यांना मिळणार मोफत शिलाई मशीन व विहीर पंप

Zp yojana in maharashtra

Zp yojana in maharashtra | नमस्कार शेतकरी मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या योजनेची माहिती घेत असतो. तर अशीच एक तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहोत. खाली दिलेली माहिती काळजीपुर्वक वाचा.

पंचायत समितीच्या वेगवेगळ्या सुरू झाल्या आहेत. त्या म्हणजे यंत्र वाटप योजना, शेतकऱ्यासाठी मशीन वाटप योजना, यावर १००% अनुदान दिले जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी भरले जाणारे अर्ज देखील चालू झाले आहेत. तर उशीर न करता लगेच भरून द्या.(zp yojana)

 

हे अर्ज करून तुम्हाला पिठाची गिरणी, विहिरी वरील पंप, सायकल, शिलाई मशीन, कांडप मशीन, मिळवू शकतात. तर पाहुयात की हे अर्ज शेतकरी व इतर कसे लाभ घेऊ शकतात. या योजने साठी कोणते शेतकरी पात्र असतील .तसेच या योजने साठी कसा अर्ज करायचा हे सर्व पाहुयात.(zp yojana documents list)

आपण पाहिले असेल की शासनाने नोटीस पण जाहीर केले आहे. या नोटीस मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी महिला वर्ग यांनी ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती मध्ये अर्ज करावा. तर जालना जिल्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे .ती वरून तुम्ही अर्ज करू शकतात. (Zp yojana information)

उर्वरित भागातील शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी ही योजना लवकरच चालू होणारं आहे. त्याची माहिती आपल्या पोर्टल वर मिळेल. धन्यवाद.

जालनातील अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *