
IMD RAIN ALERT : हवामान खात्याचा अंदाज, राज्यात पडणार पाऊस
IMD Rain Alert : नमस्कार मित्रांनो,आज आपण हवामान खात्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. सद्या हिवाळ्याचे वातावरण आहे. थंडीही खूप आहे परंतु हवामान खात्याने भारतात पाऊस पडण्याचे संकेत दिलेले आहेत. तापमानात अचानक झालेली वाढ यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Rain Alert in Maharashtra 2022)
हिमालयातील वितळणाऱ्या बर्फामुळे आसपासच्या परिसरात थंडीचे वातावरण जास्त पसरले आहे. त्यामुळे मैदानी प्रदेशात जास्त हिवाळा अधिक कड्क वाटू लागला आहे. सद्या सकाळ संध्याकाळी थंडी जरी असली तरी नागरिकांना वाढत्या तापमानामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु काही ठिकाणी धुक्यामुळे रस्त्यावर अडचणी निर्माण होताना दिसत आहे. येणाऱ्या काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही बर्फाळ प्रदेशात, काश्मीर मध्ये, हिमाचल प्रदेशात या ठिकाणी हिम वर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे हिमालयाच्या अनेक ठिकाणी हिम वर्षाव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे आढळून आले आहे(rain alert in December)
अनेक भागात पारा शून्य पार करून गेल्याने तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबरोबरच डोंगरावरील पडणाऱ्या हिमाचा प्रभाव मैदानी भागात जाणवत आहे. दिल्ली सोबत उत्तर,मद्य भरतात देखील तापमानात घट झाल्याचे आढळून आले आहे.(rain alert)
पर्वतीय भागातून येणाऱ्या थंड हवेमुळे पंजाब ,हरियाणा,मध्यप्रदेश याठिकाणी सुधा थंडी वाढली आहे असे IMD चे मत आहे. येणाऱ्या पुढील काळात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज असा आहे की पुढील आठवड्यात दिल्लीत 8 डिग्री सेल्सिअस तापमान राहील. याच दरम्यान रात्री थंड वाढणार आहे तर दिवसा तापमानामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याच बरोबर यावर्षी थंडी सर्व विक्रम मोडणार आहे. (Rain alert December)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि आसपासच्या परिसरात चक्रीवादळ पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामधे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, अंदमान निकोबार द्वीपसमूह सोबतच इतर ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर अंदमान समुद्रावर नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील हवामान बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
खाजगी हवामान खात्यानेवर्तविली की जम्मू काश्मीर मद्ये हलक्या प्रमात पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी प्रदेशात माध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या मद्ये केरळ,मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली मध्ये काही बदल झालेला दिसून येणार नाही.