कृषी अपडेट

PM kisan yojana new update: शेतकऱ्यासाठी महत्वाची सूचना, या शेतकऱ्यांना मिळणार नाही डिसेंबरचां हप्ता

Pm kisan yojana new update

PM kisan yojna update: नमस्कार मित्रांनो! राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना PM kisan yojna चालू आहे. या योजनेचा लाभ हे बरेच शेतकरी घेत आहेत. आज आपण या योजने बद्दल काही अपडेट पाहणार आहोत. (Pm kisan yojana update)

महाराष्ट्रातील लाखो शेतकरी PM KISAN YOJNA याचे लाभ घेत आहेत. शेतकरी मित्रानो प्रधान मंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा डिसेंबर महिन्यात येणारा हप्ता हा काही शेतकरी घेऊ शकणार नाहीत,याचे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊ. (Pm kisan yojana information)

शेतकरी बंधूंनो ,केंद्र सरकार हे फक्त e-kyc पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना च फक्त डिसेंबर महिन्यात हप्ता देणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो बोगस शेतकऱ्यांना याचा धक्का बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २१ लाख शेतकऱ्यांनी याचा तोटा होणार आहे. तसेच बोगस शेतकरी हे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हा आकडा 1 लाख 75000 इतका आहे. सोलापूर जिल्ह्यात बोगस शेतकरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी ही योजना नरेंद्र मोदी यांनी 2019 साली सुरू केली आहे.

PM KISAN YOJANA – या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार हे शेतकऱ्याच्या अकाउंट वर 6000 रुपये प्रत्येक वर्षी टाकत आहे. प्रत्येकी चार महिने प्रमाणे 2000 रू थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे.

सरकारी नोकरी करत असलेले कर्मचारी, अधिकारी , जास्त शेती असणारे शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येते आहे. यामुळे शेतकऱ्यांना  e-kyc  गरजेचे आहे.
जर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी KYC नाही केली तर त्यांना डिसेंबर महिन्यात येणारा हप्ता मिळणार नाही,असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.(Pm kisan yojana documents list)

E- KYC न केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहा

येथे क्लिक करा 

त्यामूळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर जवळच्या सेवा केंद्रात जाऊन e-kyc करणे गरजेच आहे. धन्यवाद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *