विशेष

SBI Scheme: SBIची ही योजना उद्योकासाठी देणार लोन

SBI loan scheme for business

 

SBI loan scheme | भारतीय स्टेट बँक (SBI) ही उत्पादन,सेवा किरकोळ ,घाऊक अशा छोट मोठ्या व्यवसायांना त्यांच्या गरजेसाठी लघु व्यवसायास कर्ज उपलब्ध करून देते.

मित्रानो जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तो व्यसाय तुम्हाला वाढवायचा असेल तर जास्त काळजी करू नका कारण भारतीय स्टेट बँकेने (SBI,) खास योजना आणल्या आहेत तेही तुमच्यासाठी.या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसायाचा विस्तार करू शकता. SBI loan scheme

जर तुम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात करणार असाल ,आणि तुम्हाला निधीची गरज असेल तर त्यासाठी भारतीय स्टेट बँक तुम्हाला लघु कर्ज योजना ऑफर करते. जेणेकरून आपण आपला व्यवसाय छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकू. SBI loan scheme information

कर्ज परत फेडीचा तपशील :
भारतीय स्टेट बँकेकडून आपला उद्योग वाढवण्यासाठी 10 लाख ते 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाचा परत फेडिचा कालावधी हा 5 वर्ष मुदतीचा असतो. हे कर्ज ड्रॉप लाइन ,ओव्हर ड्राफ्ट,सुविधा म्हणून 10% मार्जिन आवश्यकतेनुसार आणि किमान 40% प्रदान केले जाते. SBI loan scheme documents list

ज्या भागातून आपण कर्ज घेणार आहात त्या भागांमधे कमीत कमी ३ वर्ष आपण व्यवसाय चालवायला हवा. जर व्यवसाय भाडे तत्वावर असेल तर मालकाशी भाडे करार असणे आवश्यक असते. तसेच दोन वर्षाचे चालू खाते असणे आवश्यक आहे. SBI loan for business

कर्ज प्राप्त करण्यासाठी 7500 रू भरावे लागणार

शेतकरी मित्रानो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे कर्ज घेण्यासाठी SBI BANK आपल्याकडून PROSESING फी म्हणून 7500 रू घेते. या कर्जावरील व्याज हे घेतलेल्या रकमेवर अवलंबून असतात . 7500 रू हे कागदपत्रे पडताळणी ,EM CHARGES, verification, कमिटमेंट charges इत्यादी चार्जेस समाविष्ट करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *