नाना पाटेकर यांच्या आऊष्यात आलेल्या व्यक्तीचे कधीही न पाहिलेले फोटो

मुंबई: नाना पाटेकर हे एक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करणारे दमदार असे व्यक्तिमत्व असणारे अभिनेते आहेत. नाना पाटेकर याचा जन्म हा १ जानेवारी १९५१ साली झाला.
नाना पाटेकर यांनी चित्रपट सोबतच नाटकांमध्ये ही काम केले आहे. नाना पाटेकर यांनी नायक , खलनायक तसेच सहनायक याच्या भूमिका साकारल्या आहेत. नाना पाटेकर यांचा मराठी सिनेमा नटसम्राट हा खूप गाजलेला होता.
नाना पाटेकर यांचा जन्म – १ जानेवारी १९५१ साली झाला.
राष्ट्रीयत्व – भारतीय
कार्यक्षेत्र – अभिनेते/ नाटक
कार्यकाळ – १९७८ पासून पुढे (चालू)
नाना पाटेकर यांची भाषा – मराठी, हिंदी
प्रमुख नाटक – पुरुष
मुख्य चित्रपट – पक पक पकाक ( मराठी)
प्रहार, अब तक छप्पन(हिंदी)
वडिलांचे नाव – दिनकर
आईचे नाव – संजना
बायकोचे नाव – नीलाकांती
मुलाचे नाव – मल्हार
नाना पाटेकर याला सुरुवातीच्या काळात चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. त्या सगळ्या पार करून नाना पाटेकर यशस्वी झाले आहे. नाना पाटेकर यांना नटसम्राट देखील म्हंटले जाते.
नाना पाटेकर यांना मिळालेले पुरस्कार -फिल्मफेअर पुरस्कार – परिंदा या चित्रपटात (सर्वोत्कृष्ट सहाय्यक)
अंगार या चित्रपट मध्ये (सर्वोत्कृष्ट खलनायक)
राष्ट्रीय पुरस्कार – क्रांतिवीर या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे.