Colgate Scholarship : कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत १० वी १२ वी पास विद्यार्थांना मिळणार 30 हजार रुपये
Colgate Keep India Smiling Foundational Scholarship

Colgate Keep India Smiling Foundational Scholarship
Colgate Scholarship: कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड या अंतर्गत तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप देण्यात येते. या स्कॉलरशिप चा मुख्य उद्दिष्ट हाच की काही विद्यार्थ्यांना संसाधनांची कमतरता असू शकते.ती पूर्ण करण्यासाठी या योजेअंतर्गत मदत केली जाते.Colgate Keep India Smiling Foundational Scholarship
पात्रता – Colgate Keep India Smiling Foundational Scholarship information in Marathi
इयत्ता दहावी मध्ये ७५% गुण असणे आवश्यक आहे.
इयत्ता बारावी मध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे .
डिप्लोमा,पदवी, इंजिीअरिंगमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थांना या योजनेतून स्कॉलरशिप मिळाली जाते. अर्जदाराचे उत्पन्न हे ५लाख रू पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
स्कॉलरशिप किती रुपये देण्यात येते.
शैक्षणिक खर्च पाहता ४ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी ३००००रू स्कॉलरशिप मिळते.Colgate Keep India Smiling Foundational Scholarship Apply now
शेवटची तारीख- ३१/१२/२०२२
अर्ज पद्धत – ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ
http://www.b4s.in/mhcr/KISF6