इतरसरकारी योजना

Sbi mudra loan : मुद्रा लोन योजने अंतर्गत त्वरित एक लाख रुपये पर्यंत मिळणार कर्ज.

Sbi mudra loan scheme information in Marathi

Sbi mudra loan | मित्रांनो सरकार व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यासाठी व आर्थकदृष्ट्या मागास असलेल्या घटकासाठी अनेक योजना राबवत असते. आपल्याला कमी वेळात लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होण्यासाठी शासनाने सरकारी बँक मधून मुद्रा लोन योजना अमलात आणली आहे.(sbi mudra loan scheme information)

 

या योजनेतून कमी विकत १ लाख पर्यंत त्वरित लोन मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून छोटे दुकानदार, फळवाले,भाजी विकणारे तसेच अनेक आहे उद्योग करणारे यांना आर्थिक मदतीसाठी सरकार अशा योजना राबवत असते.(sbi mudra loan information)

प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेत चकरा माराव्या लागणार नाहीत. तर तुम्ही मुद्रा लोन करण्यासाठी घरीच बसून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासनाने सुध्दा संबंधित असलेल्या बँकांना त्वरित कर्ज मंजुरी चे आदेश दिले आहेत. आपण आता SBI MUDRA लोन बद्दल माहिती घेणार आहोत.(sbi mudra loan document list)

SBU MUDRA लोन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना,शेतकऱ्यांच्या छोट्या गटांना,व्यवसायिकांना तसेच संस्थांना त्वरित कर्ज दिले जाते. सरकार या योजने अंतर्गत शिशु लोन, किशोर लोन व तरुण लोन अशा तीन गटांना लोन वितरीत करत असते.या योजने अंतर्गत 10 लाख रुपये पर्यंत सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या कर्जासाठी आपल्याला बँकेत जायची गरज नाही.तर ऑनलाइन पद्धतीने घरीच बसून अर्ज करू शकतो. यासाठी आपले खते बँकेत असणे आवश्यक असते. (Sbi mudra loan yojana)

या योजनेच्या अटी व पात्रता : (sbi mudra loan scheme)

 

 • बँकेच्या खाते असणे आवश्यक आहे.
 • आपण करत असलेल्या संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र, कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
 • आपला व्यवसाय कमीत कमि 5 वर्ष जुना असावा.
 • याच बरोबर GST नंबर , उद्योग आधार नंबर तसेच दुकान नंबर असावा.
 • बँक खात्याला आधार नंबर लिंक असावा
 • बँक तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देईल.परंतु या पेक्षा जास्त कर्ज हवे असल्यास बँकेत जावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे: (important documents) 

 1. आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असावा
 2. व्यसायचे प्रमाणपत्र
 3. GST ,TAN, नंबर
 4. पॅन कार्ड
 5. दुकानाचे रजिस्ट्रेशन केल्याचे प्रमाणपत्र
 6. रहिवाशी दाखला
 7. बँक पासबुक

मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close