सरकारी योजना

Goverment Schemes : खुशखबर विवाहितांना मिळणार 2.5 लाख रुपये.

Government Schemes : नमस्कार मित्रांनो आपल्या देशात सरकार हे गरीब जनतेसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते.या योजनेतून त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत असते. अशीच एक नवीन योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत . त्या योजनेची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. (Intercaste marriage promotion scheme)

 

देशात केंद्र आणि राज्य सरकार हे आर्थिक हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. आजची योजना आहे ते विवाहित लोकांसाठी म्हणजे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्या साठीची. या जोडप्याना सरकारकडून २.५ लाख रुपये मिळणार आहेत.(intercast marriage scheme)

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक व्यक्ती हिंदू असावी लागते तर दुसरी व्यक्ती ही अनुसूचित समाजातील असावी लागते. हा लाभ मिळवण्यासाठी हिंदू विवाह कायदा १९५५ या प्रमाणे एक वर्षाच्या आत लग्नाची नोंदणी करणे गरजेचे असते. तसेच लाभ घेण्यासाठी विवाहाचे प्रमाणपत्र देखील असावे लागते. (Intercaste marriage scheme benifits)

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आमदार , खासदार किंवा जिल्हापरिषद कार्यालय येथे तुम्ही अर्ज करू शकतात. या बाबत जर तुम्ही खोटी माहिती दिली आहे असे निदर्शनास आले तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते. (Intercast marriage scheme update)

 

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे : (Intercast marriage scheme documents)
जोडप्याची आधार कार्ड दोघांचेही आवश्यक
बँक पासबुक
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
दोघांचे फोटो
रहिवाशी दाखला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *