मनोरंजन

या खलनायकाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आली वाईट वेळ; 1.25 कोटी एवढं कर्ज,132 चित्रपटांत केलें होतें काम

मुंबई | काही वर्षांपूर्वी चित्रपटाच्या बाबतीत जर विचार केला तर आधीच्या सिनेमांमध्ये हिरो प्रमाणेच विलन म्हणजेच खलनायकाची भूमिका देखील तितकीच लक्षात रहायची. याआधी अमरीश पुरी, कादर खान,सदाशिव अमरापूरकर,त्यापैकी अमजद खान हे देखील खलनायक म्हणून काम करत होते. यातील अमरीश पुरी कादर खान आणि अमजद खान हे अधिकच खलनायक म्हणून चर्चेत होते. कादर खान हे कधी कधी विनोदी भूमिका करत असत.

 

अमजद खान यांनी शोलेमध्ये गब्बरची भूमिका केली होती. कितने आदमी थे हा त्यांचा संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. ‘सोजा वरणा गब्बर आयेगा’ अशा अनेक संवादातून आजही अजमद खान हे अनेकांच्या लक्षात आहे. एवढच नाही तर त्यांचा स्वभाव देखील तितकाच चांगला होता. त्यांनी अनेक प्रोड्युसरला चित्रपट निर्मिती वेळी थोडे थोडे पैसे दिले होते. परंतु हे पैसे त्यांनी कोणाकडूनही घेतले नसल्याचं त्यांच्या मुलांनी सांगितलं.

 

अजमद यांचं 1992 साली निधन झाल. ते लवकरच सोडून गेले. 51 वर्ष वय असताना त्यांचं निधन झालं. त्यांना अहमल, शदाब, सीमाबा हे त्यांना तीन मुल होती. एका मुलाखतीत शदाबने सांगितलं की; वडीलांना पैसे देऊन मदत करण्याची सवय होती. अशावेळी आपल्याकडील पैसे त्यांनी मित्रांना दिले. त्यांच्या मृत्यूनंतर ते पैसे कुणीच परतफेड केलें नाहीत. जवळ जवळ त्यांनी 1.25 कोटी रुपये एवढी रक्कम परत केली नाही.

 

चित्रपट कारकीर्द:
अजमद यांनी 20 वर्षात 132 चित्रपटात काम केलं आहे. शोले, मुकांदर का सिकंदर, परावरिश, मिस्टर नटवरलाल, याराना,चमेली की शादी, शतरंज के खिलाडी यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close