दुःखद! प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंढे यांना मृत्युने कवठले, सोबत असलेल्या मित्राचाही दुदैवी मृत्यू.
Sad! Famous Tik Tok star Santosh Mundhe died, his companion also died.

धारूर- धारूर तालुक्यातील एक धक्कादायक महिती समीर आली आहे. प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंढेयांच निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध टिक टॉक स्टार चे अपघाती निधन झाले होते. ती बातमी ताजी असतानाच आत्ता या घडीला ही बातमी समोर येऊन धक्काच बसला आहे.(tik tok star Santosh mundhe death)
संतोष मुंढे हे भोगलवाडी येथे वास्तव्यास होते. त्याचा मृत्यु हा आज दि.१३ मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक बाबुराव मुंढे हे धेकिखल होते. या घटनेत त्याचा पण मृत्य झाल्याचे समजते.(tik tok star Santosh mundhe)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धारूर तालुक्यांतील भोगलवडमध्ये वास्तव्यात आसलेले संतोष मुंढे व बाबुराव मुंढे हे दोघजण कालेचीवाडी रस्त्यावरील विजेच्या डिपीची फिज टाकण्यासाठी गेले असताना अचानक वीज आली. त्यामुळे दोघांचा करंट लागून दुदैवी मृत्यू झाला.(santosh mundhe news)
या घटनेची माहिती मिळताच अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केली आहे. संतोष मुंढे यांनी टिक टॉकच्या माध्यमातून आपल्या अभिनयातून वेगळी ओळख मिळवली होती. त्याच्या अश्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.(santosh mundhe)