महेश मांजरेकर यांचा मुलगा पडलाय या हॉ’ट गर्ल च्या प्रेमात; तिच्यासाठी करतोय…

मुंबई | महेश मांजरेकर हे मराठीचे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी केलेले सिनेमे हे मराठी चित्रपसृष्टीला मिळालेले एक पोच पावती आहे. यांचाच मुलगा सत्या मांजरेकरही त्याचप्रमाणे अभिनय क्षेत्रात कामगिरी करत आहे. वडिलांनी नुकत्याच वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांची त्यांनी घोषणा केली. या चित्रपटातील सात विरांपैकी तो त्यातील एक वीर असल्याचं सांगितलं जातंय. यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केल्यावर महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर अधिकच चर्चेत आला. अस असल तरीही आता मात्र सत्या मांजरेकर आणखीन एका चर्चेचा विषय ठरला आहे. सत्यान सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो शेअर केला आहे. यामुळे सत्या अधिकच चर्चेत आलाय. त्यान त्या मुलीसह फोटो शेअर केलंय यामुळे अनेक चाहते त्याला कमेंट करून विचारत आहेत. त्याला रिलेशनशिपबाबतही प्रश्न विचारले आहेत. त्यानेही त्याला रिप्लाय दिला. जीच्यासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केला तिच नाव श्रुतिका शिंदे आहे. त्यान या फोटोला ‘ फॉर एवर अँड अलवेज’ अस कॅप्शन दिलं.
त्याला विचारण्यात आलं की; तू तिला डेट करणार आहेस का? अशावेळी सत्यान सांगितलं की; ती एक माझी चांगली मैत्रीण आहे. तसेच इतर यूजरने त्यावर कमेंट केली की तुम्हाला एकत्र पाहून छान वाटल. त्यावर तो म्हणाला की;आम्ही रीलेशनशिपमध्ये नव्हतो. चांगली मैत्रीण आहे. यावरून तो श्रुतिकाला डेट करत नसल्याचं सांगितलं जातंय.
सत्याच्या करीअरबाबत:
सत्या हा फार कमी चित्रपटात दिसला असला तरीही त्याने काही चित्रपटात काम केलंय. 1995 मध्ये त्यान बालकलाकार म्हणून आई या सिनेमात त्यांन काम केलं होत. त्यानंतर पोरबाजार, जाणिवा या चित्रपटात काम केलं होत. वाह लाईफ हो तो ऐसी, फ्रेंडशिप अनलिमिटेड अशा अनेक चित्रपटात त्यान काम केलं आहे.
तसेच आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात मोठ्या स्टारकास्टसह तो सात विरांमधील एक वीर दिसणार आहे. याच श्रेय खऱ्या अर्थानं वडील आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी जात असल्याचं त्यांनी अनेक माध्यमांशी बोलताना सांगितलं.