मनोरंजन

बच्चान कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर! ऐश्वर्या राय च्या जवळच्या व्यक्तीचे निधन

मुंबई | बॉलिवूड मध्ये खूपच दुःखद बातम्या समोर येत आहेत. गेल्या काही दिवसापासून जणू काय कोणाची नजर लागली का काय अश्या गोष्टी बॉलिवूड मध्ये घडत आहेत. सुशांत सिंग राजपूत असेल किंवा एरफान खान यांच्या अचानक जण्याने बॉलिवूड चांगलाच हादरून गेला होता. अश्यातच आत्ता नवीन धक्का बॉलिवूड इंडस्ट्री ला बसला आहे.

 

ऐश्वर्या राय म्हणजे एका काळी बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री. एशनी एक काळ तिच्या नावावर केला आहे. तिने अनेक सुपर हिट चित्रपट इंडस्ट्री ला दिले. तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केले. आओ प्यार करे सुरवातीच्या काळातला गाजलेला चित्रपट होता. सुरवातीच्या काळात तिने बॉबी देओल सोबत काम केले. त्यानंतरच तिच्या आउष्यला कलाटणी मिळाली मात्र,

ऐश्वर्या राय च्या आयुष्यत एक दुःखद घटना घडली आहे.ती घटना काय आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. २०१६ मध्ये एश ने सरबजीत चित्रपटात त्याची बहीण दीलविर कौर भूमिका साकारली होती. ही घटना सत्य घटनेवर आधारीत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. रणदीप हुड्डा याने सरबजीतचे पात्र निभावले होते.

रणदीप हुड्डा यांचा एक फोटो समोर आला आहे. दलविर कौर याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येते आहेत. दळविर या ऐश्वर्या राय यांना आपल्या मुली प्रमाणे समजत होत्या. या दोघींचे अनेक सोबतचे फोटो सोशल मीडियावर आहेत. रणदीप हुड्डाच्या या फोटो वर ऐश्वर्या राय हिने खूपच दुःख व्यक्त केले. ती या कार्याला काही कारणास्तव जाऊ शकली नाही. त्यामुळे ऐश्वर्या राय जास्तच द्दुःखी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close