इतर

13 वर्षाच्या मुलाची 10 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; कारण जाणून धक्काच बसेल

दिल्ली | १३ वर्षाचा लहान मुलगा नदीवर अंघोळ करायला जातो. त्यानतंर तो त्याठिकाणी अंघोळ करतो आणि परत येतो. मात्र काही काळाने तो चक्कर येऊन पडतो. त्यानतंर मुलाचे नातेवाईक त्याला रुग्णालयात दाखल करतात. मात्र नातेवाईकांना जे डॉक्टर सांगतात ते पाहून नातेवाईकांच्या पायाखालची माती सरकते.

मुलगा जेव्हा अंघोळ करण्यासाठी नदीवर ( river flowing) जातो. त्यावेळी त्याच्या नाकाच्या वाटे अमिबा नावाचा खतरनाक किडा शिरतो, जो नाकाच्या वाटे मेंदूत ( brain )  प्रवेश करतो आणि मेंदू पोखरू लागतो. रुग्णालयात दाखल केल्यानंतर १० दिवसात त्या लहान मुलाचा मृत्यू होतो.

ही धक्कादायक घटना अमेरिकेतील ( America) एका छोट्याशा गावात घडली आहे. या घटनेने अनेकांना हादरे बसले आहेत. डॉक्टरांनी (docter saying) दिलेल्या माहिती नुसार अमीबा हा अत्यंत सूक्ष्म किडा आहे. जो डोळ्यांना देखील दिसत नाही. त्यामुळे तो आपल्या नाकाच्या वाटे प्रवेश करताना देखील काही जाणवत नाही.

तो नाकाच्या वाटे मेंदूत प्रवेश करतो आणि मेंदूला पोखरून त्याठिकाणी संसर्ग करतो, त्यामुळे मानवाचा अत्यंत कमी काळात मृत्यू होतो. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांनी अशा घटनेत आपला जीव गमविला आहे.

News title:- 13-year-old boy unsuccessfully fights death for 10 days; You will be shocked to know the reason

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close