इतर

PM Kusum solar pump yojana : सोलर पंपासाठी 90% अनुदान, २० जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू

Pm Kusum solar pump yojana 2022

कृषी अभियान सूचना :

  • ज्या शेतकऱ्यांनी अगोदर कृषी सोलर पंप योजना याचा लाभ घेतला असेल.त्यांनी फॉर्म भरु नयेत.
  • जरी त्यांनी फॉर्म भरला तर तो रद्द करण्यात येईल.
  • महाकृषी सोलर पंप या पोर्टलवर शेतकऱ्यांनी एकच पंपासाठी अर्ज करावा.
  • जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जर फॉर्म भरते वेळेस चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होईल याची नोंद घ्यावी.

Pm कुसुम सोलार पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close