धक्कादायक बातमी! लग्नाला दीड वर्षे पूर्ण होण्याआधीच बिनसलं; ही अभनेत्री घटास्पोट घेणारं?

मुंबई | बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टीत असो याठिकाणी नेहमीच चांगल घडत अस नाही किंवा नेहमीच वाईट घडत अस देखील नाही. मलिकासृष्टितही काही वर्षांपूर्वी अभिनेता शशांक केतकर तसेच अभिनेत्री जान्हवी या दोघांचं लग्न झाल होत आणि काही वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्याआधी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिन देखील घटस्फोट घेतला.
हे कलाकारांना फार नवीन आहे अस नाही. गेली अनेक वर्षांपासून हे सुरूच आहे. घटस्फोट होण म्हणजे विभक्त होण्याचा स्वतंत्र विचार आहे. यामुळे यात गैर काहीच नसत. मराठी चित्रपसृष्टीतील नृत्यांगना मानसी नाईक हीच दोन वर्षाआधी प्रदीप खरेरा यासह विवाह झाला होता. काही दिवसाने मानसीच्या सोशल मीडियावर काही फोटोज् देखील तीन डिलीट केले. हे फोटो तिच्या नवऱ्याचे आणि तिचे होते.
यामुळे आता नेमकं हे काय प्रकरण आहे. हे अजून देखील पुढं आलेलं नाही. अशावेळी पतीने देखील तिचे फोटो शेअर केले नाहीत. काही दिवसांपासून ते एकत्र देखील दिसत नाहीत. त्याचप्रमाणे मधल्या काळात मानसीने एक पोस्ट शेअर केली होती आणि लिहल होत की; एखादी गोष्ट शेवट पर्यंत टिकत नाही. यावरून नेमकं त्यांच्या संसारात काय बिनसलं हे कळत नाही.
आडनावही काढून टाकल:
सोशल मीडियावर मानसी नाईकने आपल्या सासरच नाव टाकल होत. मानसी नाईक-खरेरा अस नाव लावलं होत. परंतु आता ते नाव देखील तिनं काढून टाकलेलं दिसतंय. यामुळे आता यांच्यात घटस्फोट झाल्याच म्हटलं जातय. परंतु यावर अशी कोणतीही अधिकृत माहिती पुढं अली नाही.