हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल; एकदा बघाच

हिंगोली| आपण जगत असताना बराच कठीण काळ आपल्या आयुष्यात येतो. त्यामध्ये मागील दोन वर्षाचा खूपच कठीण होता. दोन वर्षात कठीण प्रसंगाला समोर जावं लागलं आहे. येणारा काळात चांगला जावा असाच या मागच्या काळातून जाणवत. अशा काही घटना आहे की त्या परत आयुष्यात कधी येऊ वाटत नाहीत. याच काळात अशी एक गोष्ट घडून गेली. वेळप्रसंगी कधी कोण कामावर येईल ते सांगता येत नाही.
अनेकदा सजन होतं की एरवी आपल्या सोबत राहणारी माणसं साथ सोडून जातात. संकट आलं की हात वर करतात. पण चांगले माणसं हातावरच्या बोटावर मोजणी एवढीच असतात. की ते आपल्या मदतीला येतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की वेळ प्रसंगी कोणाला कोणी मदतीला येतच देव त्यांना पाठवतो. म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” आज अशीच एक घटना पण पाहणार आहोत.
आपण काय आपल्याला कोणीही मदत करत पण मुख्य प्राण्यांचा काय? संकटाच्या काळात कोणाला मदत मागणार? आवाज देणार? कोणापाशी आपलं मत मांडणार? च्या दोन वर्षात एक जणांनी माणुसकीचे दर्शन दाखवून दिल. माणसांसोबत प्राण्यांची सुद्धा सेवा केली. तेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ मागच्या दोन वर्षाच्या काळातील आहे या व्हिडिओमध्ये काही पोलीस अधिकारी दिसत आहेत.
पोलीस अधिकारी हिंगोली शाखेतील आहेत. पोलीस अधिकारी म्हटलं की वेगळीच इमेज आपल्या डोक्यात येते. व्हिडिओमध्ये वेगळच माणुसकीचे दर्शन दाखवून दिला आहे. या व्हिडिओमध्ये एका आजूबाजूवर उभे असलेले पोलीस त्याला जाब विचारत नाहीत तर चांगल्या कामासाठी उभे आहेत.
पोलीस अधिकारी त्या चारा विकणाऱ्या आजोबांकडून विकत चारा घेतला आहे. हा चारा कुठल्या वेगळ्या उपयोगासाठी तर नाही तर हा चारा मोकाट फिरणाऱ्या जनावरांसाठी अडचणीच्या काळात खरेदी केला होता. जेणेकरून त्यांची पोटमारी होऊ नाही. व्हिडिओ बघितला तर पोलीस अधिकाऱ्यांची कौतुकच कराल. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि शेअर करा.