इतर

पंजाबच्या या खेळाडूने ईदच्या दिवशी शमीच्या एका ओव्हरमध्ये काडले तब्बल 28 रन;एक षटकात तर तब्बल 117 मिटरचा

मुंबई  | सध्या आयपीएल क्रिकेट चा सीझन चालू असताना वेग वेगळे विक्रम खेळाडू आपल्या नावावर करता आहे . उमराण मलिक याने आयपीएल 2022 सर्वात फास्ट बॉल टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर केला असून तो साध्या चर्चेचा विषय ठरला आहे

या आयपीएल सीझन मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.या मध्ये विदेशी खेळाडू आपले नशीब आजमवताना पाहायला मिळत आहेत. बटलर त्याच्या बॅटने खोऱ्यानी ओडल्या सारखं रन ओढत आहे.त्याच्या पाठोपाठ K L राहुल आपली जोरदार कामगिरी करत आहे.

बॉलिंग मध्ये भारतीय खेळाडूचा बोलबाला आहे. त्यामध्ये योगेंद्र चहल टॉप मध्ये आहे त्यानंतर कुलदीप यादव चा नंबर लागतो.त्यांचा गेलेला फॉर्म गमावलेले टीम इंडिया मधील स्थान परत मिळण्याची आशा आहे

विदेशी खेळाडू लियम लिविंस्टाम यांनी मोहम्मद शमीला एक ओव्हर मध्ये 28 रन. शमीच्या एका षटकात सलग तीन षटकार व दोन चौकार लावत ईदच्या मुहूर्तावर शमीची चांगलीच धुलाई केली. यामधील एक षटकार तर 117 मिटर अंतरावर आहे.तो आयपीएल 2022 मधला सध्याचा सर्वात लांब षटकार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close